Category राजकारण

माफी मान्य नाही, पत्रकारांना शिविगाळ करणाऱ्यासंजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची ठाम भूमिका   मुंबई : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांना अर्वाच्च शिविगाळ करणाऱ्या संजय दिना पाटील यांनी माफी मागितली असली तरी ती आम्हाला मान्य नाही, संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल झाला…

आ. निलेश राणे ठरले शेतकऱ्यांचे कैवारी ; आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना ३३४.९८ कोटींची नुकसान भरपाई जाहीर

कोकण विभागासाठी २०९.१० कोटी तर सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मिळणार ७९ कोटींची मदत आ. निलेश राणे यांच्या आक्रमकतेनंतर १२ तासांच्या आत मदत जाहीर ; २००६ व २०१३ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत मुंबई : कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात…

मुजोर खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कडक कारवाई करा : एस. एम. देशमुख

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेकडून धमकी प्रकरणाचा निषेध सुरक्षा काढून घेण्याबरोबरच संजय पाटीलकडे खरोखरच बॉम्ब आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय…

कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी

विधानसभेत मंत्री नितेश राणे यांची माहिती ; ९० टक्के नुकसानीच्या आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीला पालकमंत्र्यांनी दिली पुष्टी मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन…

पूनम चव्हाण यांच्यावर आणखी एक नवीन जबाबदारी

शिवसेनेच्या कुडाळ, मालवण तालुका प्रभारीपदी नियुक्ती मालवण : शिवसेनेच्या आक्रमक महिला नगरसेविका तथा पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम नागेश चव्हाण यांच्यावर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आणखी एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या कुडाळ, मालवण…

फावला वेळ… दादा निघाले कार्यकर्त्यांच्या भेटीला…!

खा. नारायण राणे यांच्याकडून कुडाळ, कणकवली, मालवण, देवगडसह अन्य तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी मालवण | कुणाल मांजरेकर कोकणातील सर्वांचे लाडके दादा अर्थात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. वर वर कडक स्वभावाचे दादा कार्यकर्त्यांसाठी आतून फणसासारखे गोड…

पहिल्याच पावसात मालवण दोन दिवस अंधारात ; वैभव नाईकांची महावितरणला धडक

मालवणवासीयांच्या त्रासाला महावितरणचा निष्काळजीपणा आणि सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता कारणीभूत : वैभव नाईकांची टीका मालवण : मान्सूनच्या आगमनासाठी सज्ज असल्याच्या वलग्ना करणाऱ्या महावितरणचे पहिल्याच पावसात वाभाडे निघाले असून पावसाच्या आगमनालाच मालवण शहर आणि तालुका दोन दिवस अंधारात बुडाला आहे. यामुळेनागरिकांमध्ये तीव्र संतापाची…

आ. निलेश राणे यांच्या प्रयत्नातून कुडाळ, मालवण मतदार संघात २.७० कोटींचा निधी मंजूर

मालवण, कुडाळ तालुक्यात समाज मंदिर इमारत बांधकाम व अंतर्गत सुविधा निर्मिती होणार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून १६ ठिकाणी विकासनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती मालवण : मालवण-कुडाळ तालुक्यातील १६ ठिकाणी समाज मंदिर इमारत बांधकाम व…

मालवण भाजप कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 

मालवण : भारतीय जनता पार्टीच्या मालवण कार्यालयात रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षक मरीना फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ. अन्वेशा आचरेकर, पूजा वेरलकर,…

तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिवलाबीच किनारी वाळू चोरी

वाळू विक्रीतील अर्धे पैसे ‘साहेबांना’, ट्रॅक्टर चालकाकडून धक्कादायक उत्तर ; बाबी जोगीनी उघड केला प्रकार मालवण | कुणाल मांजरेकर अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून मालवणमध्ये समुद्र किनारपट्टी वरील वाळूची खुलेआम चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार…

धोंडू चिंदरकर : भाजपचे शिस्तबद्द, आक्रमक व सर्वसमावेशक नेतृत्व

भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष भारतीय जनता पार्टी हा भारतातील सर्वाधिक राज्यांमध्ये सत्तेत असलेला आणि संसदेत सर्वाधिक प्रतिनिधित्व असलेला सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. भाजपच्या या यशाचे श्रेय म्हणजे भाजपचा तळागाळातील कार्यकर्ता व…

एकीकडे गद्दारीचा डाग ; मालवणात निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मालवणात ठाकरे शिवसेनेकडून “निष्ठेची साठी” आगळा वेगळा उपक्रम मालवण : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन सोहळा येथील ठाकरे शिवसेना शाखेत अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात…

error: Content is protected !!