शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत खा. नारायण राणे कुटुंबियांच्या गणरायाचे दर्शन

मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार नारायण राणे, सौ.नीलम राणे, मंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे आणि राणे कुटुंबातील इतर…










