Category रत्नागिरी

डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी 

नेत्रतज्ञाचे यशस्वी प्रयत्न : महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. हा अवयव म्हणजे संपूर्ण जग पाहण्याकरिता उपयोगी असणारे डोळे आहेत. नेत्रतज्ञांच्या अथक प्रयत्नानंतर बुबूळ प्रत्यारोपणाची…

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार…

डेरवण येथील “ड्रीम हेल्थ पार्क” देत आहे “आयुष्याचा मंत्र” !

२०१८ मध्ये सुरु झालेल्या हेल्थ पार्कला आजपर्यंत १५ हजार विद्यार्थी आणि खेळाडूंची भेट चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाने ड्रीम हेल्थ संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. २० ऑक्टोबर २०१८ रोजी पद्मविभूषण डॉ. अनिल…

कोकणातील वाळू प्रश्न तीन महिन्यात निकाली काढा : महसूलमंत्र्यांचे निर्देश

येथील वाळू व्यावसायिकांसाठी स्वतंत्र वाळू धोरण निर्माण करताना रॉयल्टी कमी करून त्यांना दिलासा द्यावा : आ. निलेश राणेंची मागणी सह्याद्री अतिथिगृहात महसूल अधिकाऱ्यांची कोकण विभागीय बैठक संपन्न ; माजी मंत्री दीपक केसरकर, आ. किरण सामंत यांच्यासह कोकणातील आमदार, अधिकारी उपस्थित …

डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात “इंटरव्हेशन रेडिओलॉजीद्वारे” रुग्णांवर यशस्वी उपचार 

चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नुकतेच चार रुग्णांवर ” इंटरव्हेशन रेडिओलॉजीद्वारे ” उपचार करण्यात आले. इंटरव्हेशन रेडिओलॉजी म्हणजे रुग्णाला छोट्याशा सुईद्वारे रुग्णांच्या शरीरात असणाऱ्या आजारग्रस्त भागात जाऊन उपचार करणे होय. वालावलकर रुग्णालयात टाटा हॉस्पिटलचे इंटरव्हेशन रेडिओलॉजीस्ट डॉ. शरद चंद्रा…

ना. नितेश राणे उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर 

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे उद्या गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचे रत्नागिरीत आगमन होईल. त्यानंतर सकाळी…

error: Content is protected !!