Category रत्नागिरी

खा. नारायण राणेंविरोधात विनायक राऊतांचा पुन्हा पराभव

राणेंच्या विजयाला आव्हान देणाऱ्या राऊतांना न्यायालयाचा दणका सिंधुदुर्ग : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांचा न्यायालयीन पातळीवर खा. नारायण राणे यांच्या विरोधात पुन्हा एकदा पराभव झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा…

दुष्काळाचे संकट गडद; रत्नागिरीत खा. नारायण राणेंनी दिला ‘ॲक्शन प्लॅन’चा मंत्र!

पाणीटंचाई, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी आतापासून नियोजन करण्याच्या लोकप्रतिनिधीना सूचना रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या संभाव्य तुटवड्याचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस आणि दूरदृष्टीने नियोजन करावे, असे मार्गदर्शन रत्नागिरी-सिंधुदुर्ग…

‘DigitP’च्या जाचातून जांभा चिरेखाण व्यवसायाला वगळा

भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी आमदार प्रमोद जठार यांचा पुढाकार ; महसूल मंत्र्याना निवेदन देत पूर्वीची छापील पास पद्धत सुरू करण्याची मागणी मुंबई: कोकणातील पारंपरिक जांभा चिरेखाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे १.५ लाख लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.…

भाजपच्या संघटनबांधणीला वेग; दापोली-मंडणगड-खेडमध्ये ‘ॲक्शन प्लॅन’

आमदार प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना ‘गाव तिथे बैठक’चा मंत्र; जनसंपर्क, सेवा उपक्रम आणि ‘मन की बात’ प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन दापोली : आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाला अधिक गती देत भारतीय जनता पार्टीने २६३-दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघात संघटनबांधणीवर भर दिला आहे. विधानसभा मतदारसंघाची चिंतन…

चिपळूण-संगमेश्वरमध्ये भाजपचा संघटन विस्ताराचा निर्धार; गावपातळीवर पक्ष मजबूत करण्यावर भर

‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पना राबवा; ‘मन की बात’चा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा – आमदार प्रमोद जठार चिपळूण : भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील २६५-चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाची चिंतन बैठक उत्साहात संपन्न झाली. आगामी काळात गावागावात संघटन अधिक मजबूत करून जनसंपर्क वाढविण्याचा…

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी कुडाळात शिवसेना-महाविकास आघाडीचे आंदोलन

माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकाऱ्यांना देणार निवेदन; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर इतर दोन निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि…

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संघटनात्मक बांधणीवर मंथन

आमदार प्रमोद जठार यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; बूथस्तरापासून पक्षविस्तारावर भर रत्नागिरी : आगामी काळातील संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्यासोबतच बूथस्तरापासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चिंतनाला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा २६६-रत्नागिरी…

संघटन बळकटीसाठी गावागावात उतरा; जनतेशी नाळ घट्ट करा…

लांजा-राजापूर विधानसभा चिंतन बैठकीत आमदार प्रमोद जठार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कासार्डे : आगामी काळातील संघटनात्मक आव्हाने आणि पक्षाचा जनाधार अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चिंतन बैठक कासार्डे येथील अभिषेक…

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या आशीर्वादाने प्रमोद जठारांच्या सेवा संकल्पाला आध्यात्मिक बळ!

नाणीज मठात सदिच्छा भेट; आमदार प्रमोद जठारांच्या हस्ते गणरायाची आरती रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा व समाजोपयोगी उपक्रमांना सुरुवात करत असताना आमदार प्रमोद जठार यांनी पाली-नाणीज येथील मठाधिपती जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची नाणीज…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राजापुरात सेवा अभियानाचा श्रीगणेशा…!

विलयेतील मेढेकरवाडीत नळपाणी योजनेचा आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते शुभारंभ राजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सुरू असलेल्या ‘सेवा अभियानाला’ राजापूर तालुक्यातील विलये गावातून उत्साहात सुरुवात झाली. विलये येथील मेढेकरवाडीमध्ये नळपाणी योजनेचा शुभारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते…

आमदार प्रमोद जठार यांनी लांज्यात पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या घरी घेतले गणरायाचे दर्शन

‘श्री कोर्लेचा राजा’, ‘भांब्रेडचा महाराजा’ आणि ‘व्हेळचा राजा’चे घेतले दर्शन; ‘गाव तिथे उद्योजक’चा जठारांचा निर्धार लांजा : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात आमदार प्रमोद जठार यांनी लांजा तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते…

डेरवण येथे जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

६० हून अधिक खेळाडूंचा सहभाग; विजेत्यांची मालवण येथे होणाऱ्या प्रादेशिक स्पर्धेसाठी निवड चिपळूण : डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील ६० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ११, १३,…

error: Content is protected !!