Category अपघात

भरधाव दुचाकीची नगरसेविका महानंदा खानोलकर यांच्या दुचाकीला धडक

अंजली लॉजसमोरील अपघातात खानोलकर यांच्यासह चौघे जखमी; ग्रामीण रुग्णालयात उपचार तरुणाईच्या वेगाला पोलिसांचा गतिरोधक आवश्यक ; अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर मालवण : शहरातील अंजली लॉजसमोरील रस्त्यावर मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजता झालेल्या मोटरसायकल अपघातात भाजप नगरसेविका सौ. महानंदा…

ओझर येथे बुलेट-रिक्षाची समोरासमोर धडक; दोघे गंभीर जखमी

मालवण : मालवण-आचरा मार्गावरील ओझर येथे रविवारी सायंकाळी बुलेट आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे काही काळ मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात बुलेटस्वार राज राजेंद्र कोदे (रा. कांदळगाव) आणि रिक्षाचालक…

पाण्याची टाकी साफ करताना मधमाशांचा हल्ला ; ३८ वर्षीय महेश साळकर यांचा मृत्यू

उपचारानंतर घरी परतले; मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी केले मृत घोषित मालवण : कांदळगाव-साळकरवाडी येथे पाण्याची टाकी साफ करत असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेश बळीराम साळकर (वय ३८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी (१७ सप्टेंबर)…

आंबेरी दुर्घटना : नदीपात्रात बेपत्ता दर्शन टकारिया यांचा मृतदेह सापडला

दुर्घटना स्थळापासून १०० मीटर अंतरावर सापडला मृतदेह मालवण : गणेशोत्सवानिमित्त आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आलेले मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (मूळ रा. गुजरात) हे कर्ली नदीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह दुर्घटना स्थळापासून सुमारे १०० ते १५० मीटर…

कर्ली नदीपात्रात होडी उलटली; एक जण बेपत्ता

आंबेरी-वाकवाडी येथे शेतीच्या कामासाठी जाताना दुर्घटना; दोघांना वाचवण्यात यश, स्कुबा डायव्हिंग पथकाकडून शोधमोहीम मालवण : गणेशोत्सवानिमित्त आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आलेले मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (मूळ रा. गुजरात) हे कर्ली नदीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी सकाळी सुमारे…

देवली पुलानजीक भीषण अपघात; दोन मुलांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

रात्री साडेअकराच्या सुमारास दुर्घटना; पोलिसांकडून तपास सुरू मालवण : मालवण तालुक्यातील देवली पुलानजीक मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

समुद्राच्या लाटांनी हिरावले दोन जीव; कुटुंबीयांच्या दुःखात आमदार निलेश राणे सहभागी

मालवण : मालवण समुद्रात मासेमारी नौका बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कै. सन्मेष सुरेश परब आणि कै. अक्षय हनुमंत राणे यांच्या कुटुंबीयांची आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी भेट घेऊन सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत त्यांनी त्यांच्या दुःखात आपण…

‘सागरिका’ बोट दुर्घटनेत सन्मेश परब, अक्षय राणे यांचा मृत्यू

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून श्रद्धांजली मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील समुद्रात मासेमारीसाठी गेले असताना ‘सागरिका’ बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत भाजपाचे मालवण तालुका उपाध्यक्ष सन्मेश सुरेश परब आणि त्यांचे खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष…

सन्मेश परब, अक्षय राणेंच्या अकाली निधनाने हळहळ; नितेश राणेंनी व्यक्त केला शोक

मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या ‘सागरिका’ बोटीच्या दुर्दैवी अपघातात नौका मालक तथा भाजपा मालवण तालुका उपाध्यक्ष सन्मेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

मासेमारीला गेले अन् काळाने घातला घाला; दोघांचा बुडून मृत्यू

सिंधुदुर्ग किल्ल्यालगत खडकाळ समुद्रात दुर्घटना; एकाला मच्छीमारांनी वाचवले मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्या नजिकच्या समुद्राने आज सकाळी अक्षरशः रौद्ररूप धारण केले. मासेमारीसाठी गेलेल्या ‘सागरिका’ (आयएनडी एमएच ५ एम एम १४८४) या पातीला किल्ल्याच्या मागील खडकाळ समुद्रात आलेल्या प्रचंड लाटेने जोरदार तडाखा…

भूतानची पर्यटन सहल ठरली अखेरची…

कुंभारमाठ मधील ३२ वर्षीय युवकाचे अपघाती निधन ; कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर ! मालवण : पर्यटनासाठी भूतान येथे गेलेल्या मालवण-कुंभारमाठ येथील शैलेश शिवाजी कांबळे (वय ३२) या तरुणाचा मोटरसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दि. ११ जुलै रोजी भूतानमधील वेंगडू झांपा ब्रिजवर…

कुपेरी घाटीच्या धोकादायक वळणावर चिऱ्याने भरलेला ट्रक पलटी

दोघेजण सुदैवाने बचावले : भूमिगत वीज वाहिनीसाठी खोदलेल्या चरामुळे चालकाचे नियंत्रण सुटले? मालवण : मालवण कसाल महामार्गावरील कुपेरीच्या घाटीतील धोकादायक वळणावर चिऱ्याने भरलेला मोठा ट्रक पलटी झाल्याची दुर्घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने चालक व…

error: Content is protected !!