Category सिंधुदुर्ग

मसुरे गडघेरा ग्रामस्थांसाठी दत्ता सामंत ठरले “देवदूत” !

गडघेरा दत्तामंदिरा नजिकचा ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगसाठी आवश्यक अडीच लाखांचा निधी स्वतःच्या खिशातून दिला… ग्रामस्थांची तब्बल १० वर्षांपासून होती मागणी ; आमदार, खासदारां सह प्रशासनाकडे देखील केला होता पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील मसुरे गडघेरा ग्रामस्थांसाठी भाजपा नेते दत्ता सामंत…

मालवणात भाजपचा “बडा धमाका” ; ठाकरे गटाच्या छोटू ठाकूरांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५०० ग्रामस्थ भाजपात !

भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत मसुरे डांगमोडे गावात रंगला भव्य प्रवेश सोहळा नऊ वर्षात विकासाचे एकही काम आमदार वैभव नाईकांकडून मार्गी न लागल्याने भाजपात दाखल होत असल्याची ग्रामस्थांची माहिती नशिबात असेल तर मी आमदार होईन, पण २०१४…

मसुरे देऊळवाड्यात “उबाठा” ने केला “उबाठा शिवसेनेत” प्रवेश !

“त्या” कार्यकर्त्यांचा भाजपाशी दुरान्वयेही संबंध नाही ; भाजपचे शक्तिकेंद्र प्रमुख यासिन शेख यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती काल देण्यात आली होती. मात्र…

सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या माझ्या सैनिक भावांना दीर्घायुष्य लाभो….

मालवण लायन्स क्लबच्या महिला भगिनींचे अनोखे रक्षाबंधन ; सैनिकांना बांधल्या राख्या मालवण | कुणाल मांजरेकर येथील लायन्स क्लबच्या महिला सदस्यांनी भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकां समवेत अनोखे रक्षाबंधन साजरे केले. लायन्सच्या सदस्या वैशाली शंकरदास, दिक्षा गावकर, पल्लवी तारी खानोलकर यांनी…

मसुरे देऊळवाड्यात आ. वैभव नाईकांचा भाजपाला धक्का…

भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश ; आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वाने प्रभावित देशात व राज्यात भाजपची सत्ता असली तरी सर्वसामान्य जनता उद्धव ठाकरे यांच्यासोबतच : आ. वैभव नाईक मालवण : मालवण तालुक्यातील मसुरे देऊळवाडा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार वैभव…

हरी… तू बच्चा आहेस, माझा तंबू उध्वस्त करायला तुला १० जन्म घ्यावे लागतील !

सुदेश आचरेकरांनी ठणकावले ; २०१४ च्या पोटनिवडणुकीत गवंडीवाड्यात ६०० मतांनी तुझा तंबू जमीनदोस्त केलाय हे लक्षात ठेव मालवण | कुणाल मांजरेकर मालवणात भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर…

वायरीत उद्या (शनिवारी) आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या पुढाकारातून आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांच्या पुढाकारातून वायरी येथे श्री. लुडबे यांच्या निवासस्थानी उद्या शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत आधार कार्ड नोंदणी…

सुदेश आचरेकर हे भाजपाच्या दत्ता सामंत योजनेतील “लाभार्थी” !

ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा पलटवार ; आमचा नाद करू नका नाहीतर तंबू सकट बांबू उखडून टाकू… मालवण | कुणाल मांजरेकर मालवणात भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वार पलटवार सुरूच आहेत. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर…

मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत लीना ओश्रामकर प्रथम

तनिष्का आचरेकर द्वितीय तर अनिता मयेकर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण अरविंद मोंडकर आणि सहकाऱ्यांकडून संस्कृती व वारसा जपण्याचं कार्य ; भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने मालवणी संस्कृती…

शिल्पा खोत मित्रमंडळ आयोजित महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेची राज्यभर लोकप्रियता ; राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धकांचा सहभाग

मुंबईच्या नंदिनी परब ठरल्या स्पर्धेच्या महाविजेत्या तर कस्तुरी राऊळ उपविजेत्या भार्वी शिर्सेकर तृतीय तर रोसेस लुद्रीक चतुर्थ ; विजेत्यांवर सोन्या, चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव मालवण | कुणाल मांजरेकर सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आणि सहकारी यांच्या वतीने कोकण प्रांतात सर्वाधिक लक्षवेधी…

error: Content is protected !!