सावरवाडमध्ये दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू ; खड्ड्याने घेतला बळी
आता तरी भोंगळ प्रशासनाला जाग येणार का ; संतप्त ग्रामस्थांचा सवाल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण कसाल मार्गावरील वराड सावरवाड तिठ्यानजीक रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या सौ. गीता उमेश हिर्लेकर (वय 50, रा. वराड…