मसुरे कावावाडीत घरांवर महाकाय वृक्ष कोसळला ; तीन घरांचे लाखोंचे नुकसान ; एकास दुखापत

भाजपा नेते निलेश राणेंकडून दुर्घटनेची तात्काळ दखल ; आर्थिक मदत केली सुपूर्द मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथील तीन घरांवर महाकाय वृक्ष कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घरांमधील…