सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संच व सुरक्षा संचाचे तालुकांवर होणार वाटप ; “या” दिवशी होणार वितरण
बांधकाम कामगार महासंघ पदाधिकारी आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या बैठकीत निर्णय ; बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांची माहिती मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच व सुरक्षा संच वाटप एकाच वेळी तालुका स्तरावर केले जाणार…