युवक काँग्रेसच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाकडून कार्यवाही ; “तो” धोकादायक खड्डा बुजवला
देऊळवाडा रस्त्यावर पडलेला धोकादायक खड्डा बुजवण्यासाठी युवक काँग्रेसने सकाळीच केले होते श्राद्ध आंदोलन मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील देऊळवाडा येथे आडारी देऊळवाडा – आडवण तिठा या रस्त्यावर भुयारी गटार योजनेच्या चेंबर मुळे रस्ता खचून भला मोठा खड्डा पडला आहे. या…