बंद रिसॉर्टमध्ये गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

मालवण वायरी जाधववाडी येथील घटना मालवण (प्रतिनिधी) वायरी जाधवाडी येथील धीरज संजय भगत या २५ वर्षीय युवकाने बंद असलेल्या रिसॉर्टच्या मागील जिन्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. धीरज हा अविवाहित होता त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. वायरी…