शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थी प्रतिनिधीपदी भाजपा पुरस्कृत तनय सावंत याची निवड
योगेश सर्वेकर सांस्कृतिक विभागप्रमुख ; भाजपा प्रदेश सचिव दत्ता सामंत यांनी केले अभिनंदन मालवण : मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थी प्रतिनिधी पदी भाजप पुरस्कृत तनय सावंत याची निवड झाली आहे. तर सांस्कृतिक विभागप्रमुख पदी योगेश सर्वेकर याची निवड करण्यात आली आहे.…