महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार ; केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
नवी दिल्ली (ब्युरो न्यूज) केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी ३.३० वा. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपार नंतर आचारसंहिता लागू होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत…