आदित्य ठाकरेंच्या खिल्लीचा शिवसेनेने घेतला “बदला” !
“बाबा मला वाचवा…कॉक कॉक कॉक कॉक” शिवसेनेच्या गगनभेदी घोषणा कणकवली : विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी पायर्यांवर बसून शिवसेना नेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची म्याव म्याव म्हणून खिल्ली उडवणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांना शिवसेनेने सोमवारी कणकवलीत प्रत्युत्तर दिले आहे. “म्याव म्याव” चा…