Category सिंधुदुर्ग

जिल्हा बँकेची तारकर्ली शाखा सुसज्ज जागेत स्थलांतरीत

बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्थलांतर सोहळा मालवण शहरातील दोन शाखेचे एकत्रीकरण करण्याचा मानस : सतीश सावंत यांची माहिती उमेद अंतर्गत महिला बचत गटांना जिल्हा बँकेशी जोडण्याबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

भाजप नेते निलेश राणेंकडून म्हाडगूत, सरकारे, मांजरेकर कुटुंबियांचे सांत्वन

मालवण : भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणेंनी शुक्रवारी माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगूत, नगरसेविका पूजा सरकारे यांच्यासह नितीन मांजरेकर आणि दिवंगत प्रदीप मांजरेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगूत आणि छायाचित्रकार समीर म्हाडगूत यांच्या वडिलांचे अलीकडेच…

भाजप नेते निलेश राणेंकडून मालवण शहरात गणेश दर्शन !

मालवण : भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणेंनी शुक्रवारी सायंकाळी मालवण शहरात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या निवासस्थानी गणेश दर्शन केले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेवक गणेश कुशे, सुदेश…

… तर आगामी निवडणूक लढणार नाही ; सतीश सावंतांचं खुलं आव्हान !

जिल्हा बँक निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचा असा असेल फॉर्म्युला मालवणात पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मागील साडेसहा वर्ष जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सांभाळताना सर्वांना विश्वासात घेऊन आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही काम केलं आहे.…

महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून मालवण शहरात ३ कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती ; पालकमंत्री, आमदार, खासदारांचे मानले आभार  मालवण : महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान सहाय्यक अनुदान योजनेतून मालवण शहरात सुमारे ३ कोटी २० हजार ३८ रुपयांच्या विविध १४ विकास कामांना जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजूलक्ष्मी यांनी प्रशासकीय मान्यता दिली…

मालवण नगरपालिकेचा पराक्रम ; गणेश विसर्जनस्थळी टाकला खाडीतील गाळ

चिखलाच्या साम्राज्यामुळे नागरिक संतप्त ; नागरिकांच्या संतापानंतर गाळ हटवण्याची कार्यवाही नगरपालिकेने कारभारात सुधारणा करावी, अन्यथा येत्या निवडणूकीत जनता जागा दाखवून देईल : मनसेचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेच्या “आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातय” कारभाराचा प्रत्यय गुरुवारी मालवणात…

निसर्ग, तौक्ते वादळात केंद्र सरकारकडून राज्याला तुटपुंजी मदत !

खासदार विनायक राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल ! कुणाल मांजरेकर मालवण : केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. नैसर्गिक आपत्ती निसर्ग, तोक्ते चक्रीवादळात अगदी तुटपुंजी मदत केंद्र सरकारने राज्य शासनाला केली. अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी…

…. अशा आरोपांनी वैभव नाईक यांची प्रतिमा मलिन होणार नाही !

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून आ. नाईकांची पाठराखण कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : मुंबईतील मिठी नदी बाधितांच्या सदनिका वाटपात आमदार वैभव नाईक यांनी बोगस लाभार्थ्यांची नावे दिल्याचा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी करत राजकीय गोटात खळबळ उडवून दिली…

मुंबईत मिठी नदी बाधितांच्या सदनिका वाटपात घोटाळा ; आ. वैभव नाईक अडचणीत ?

भाजप नेते निलेश राणेंच्या ट्विटमुळे खळबळ ; अहवाल केला सादर वैभव नाईकांची आमदारकी रद्द होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार लोकायुक्तांसह न्यायालयाचेही दरवाजे ठोठावणार : निलेश राणेंचा इशारा कुणाल मांजरेकर मुंबईतील मिठी नदी बाधितांचे पुनर्वसन सुरू असून या क्षेत्रातील बाधितांना कांजूरमार्ग…

सत्ताधाऱ्यांच्या कोट्यवधीच्या वल्गना ; वस्तुस्थिती मात्र भलतीच !

मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकरांच्या आरोपांमुळे खळबळ कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्गात राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याचे सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे दावे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फ़त झालेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या विकास कामांपैकी तब्बल ११३ कोटी रुपये…

error: Content is protected !!