आ. वैभव नाईक यांच्याकडून सुधीर चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

मालवण : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे अलीकडेच निधन झाले. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सुधीर चव्हाण यांच्या आडवण येथील मूळ निवासस्थानी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे , तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, पंकज सादये, राजू परब, प्रसाद आडवणकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!