Category सिंधुदुर्ग

पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र सरकारकडून दत्तक

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात क्रांतिकारी बदल शक्य : बाबा मोंडकर कुणाल मांजरेकर मालवण : पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र सरकारने दत्तक घेतला आहे. या निर्णयाबद्दल पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानण्यात आले आहेत.…

मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ऑनलाईन निबंध स्पर्धा

मालवण : मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचे भूगोल विषयाचे अध्यापक, लेखक, एकांकिकाकार, नाटककार, नाट्यकलाकार, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातही ठसा उमटविलेले असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कै. लीलाधर चव्हाण यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त २२ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय शालेय, माध्यमिक, महाविद्यालयीन व…

मालवणात आता संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे होणार सुलभ !

समिती अध्यक्ष मंदार केणींची माहिती ; समितीच्या सभेत नवीन ८२ प्रकरणे मंजूर कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत संजय गांधी योजनेच्या ५० तर श्रावण बाळ निराधार योजेनेच्या ३२ अशा एकूण ८२ प्रकरणांना…

आ. नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी

सिंधुदुर्ग : सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमदार नितेश राणे शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयात आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्यात…

आमदार नितेश राणे आजच जिल्हा न्यायालयात हजर होणार ?

कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आमदार नितेश राणे आजच जिल्हा न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे. ओरोस जिल्हा न्यायालय परिसरात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल वाढल्याने याला दुजोरा मिळत…

परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नितेश राणेंचं पहिलंच ट्विट ! कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांचा सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ. राणेंनी पहिल्यांदाच एक ट्विट केलं आहे. या ट्विट…

मच्छिमारी नौकेचा खडकावर आदळून चक्काचूर

गाळात रुतल्याने दुर्घटना : आचरा बंदर नस्तावरील प्रकार आचरा : आचरा बंदरातून  बुधवारी रात्रीच्या सुमारास समुद्रात जाणारी नौका गाळाने भरलेल्या आचरा बंदर नस्तावर गाळात रुतल्याने अडकून पडली. लाटांच्या माऱ्याने ही नौका आडबंदर डोंगराच्या बाजूने असलेल्या खडकाळ भागात सरकल्याने खडकांवर जोर जोरात आढळल्याने…

जब जब मै बिखरा हू, दुगनी रफ्तार से निखरा हू !

नितेश राणेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर बॅनरबाजी कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांचा सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ. राणेंच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर बॅनरबाजी सुरू करण्यात आली…

सिंधुदुर्ग बँकेच्या वतीने दोन लाखांचा अपघात विमा प्रदान

मालवण : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने राठीवडे येथील धुरी कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. श्रीमती आदिती शंकर घुरी यांचे १८ जानेवारी रोजी निधन झाले. निधनाचे वृत्त समजल्यानंतर जिल्हा बँकेच्या विरण शाखेकडून…

मिलिंद नार्वेकरांचे खोचक ट्विट ; राणे समर्थकांकडून जोरदार समाचार

कुणाल मांजरेकर सर्वोच्च न्यायालयाने भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी तीनच शब्दांत खोचक ट्विट केले आहे. “सूक्ष्म लघु दिलासा” असं ट्विट करून राणे कुटुंबियांना डिवचण्याचा…

error: Content is protected !!