Category सिंधुदुर्ग

रेवतळेत आधारकार्ड लिंक शिबिराला “शंभर नंबरी” प्रतिसाद

युवासेना शाखाप्रमुख सिद्धेश मांजरेकर यांचा उपक्रम मालवण : युवासेना मालवणच्या वतीने युवासेना शाखाप्रमुख सिद्धेश मांजरेकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आधार कार्ड लिंक शिबिराला शंभर नंबरी प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. रेवतळे येथे उमेश मांजरेकर…

कुडाळात महाविकास आघाडीचा विजयी जल्लोष

आ. वैभव नाईक यांची उपस्थिती कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूकीत भाजप उमेदवारांना धूळ चारत नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सौ. आफ्रीन करोल तर उपनगराध्यक्षपदी मंदार शिरसाट हे विजयी झाले आहेत या विजयानंतर आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी…

मेढा येथे उद्या ई श्रम कार्ड आणि आधारकार्ड दुरुस्ती शिबिर

माजी नगरसेवक गणेश कुशे, ममता वराडकर यांच्या वतीने आयोजन मालवण : भाजपचे माजी नगरसेवक गणेश कुशे आणि माजी नगरसेविका ममता वराडकर यांच्या वतीने मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कचेरी रोड मेढा येथील फातिमा कॉन्व्हेंट समोर…

अखेर कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा

नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रिन करोल विजयी ; भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांचा केला पराभव कुडाळ : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नगराध्यक्ष निवडणूकीत काँग्रेसच्या आफ्रिन करोल यांनी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांचा ९…

नाजूक प्रकरणातून “व्हॅलेंटाईन डे” च्या पुर्वसंध्येला युवकावर हल्ला

कणकवली मधील घटना ; युवकावर गुन्हा दाखल कणकवली: मैत्रिणीला फोन लावल्याच्या रागातून कणकवलीत एका तरुणावर ब्लेड सदृश्य शस्त्राने हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली शहरात…

‘व्हॅलेंटाइन डे’ ची कुप्रथा रोखण्यासाठी युवापिढीला धर्मशिक्षण आवश्यक

हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक हर्षद खानविलकर यांचे प्रतिपादन कुणाल मांजरेकर मालवण : ज्या ‘व्हॅलेंटाइन’च्या नावे व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला जातो, त्या कथित ‘संत व्हॅलेंटाईन’च्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही. वर्ष 1969 मध्ये ‘रोमन कॅथलिक चर्च’ने संतांच्या दिनदर्शिकेतून व्हॅलेंटाईनचे नाव वगळले.…

मालवणात “निलेश राणे चषक २०२२” क्रिकेट स्पर्धा ; विजेत्या संघास ३ लाखांचे बक्षीस

बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन वतीने आयोजन  कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर २३ ते २७ मार्च या कालावधीत “निलेश राणे चषक २०२२” ही…

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एकांकिकेला पुरुष व स्त्री अभिनयातील पुरस्कार

कमल वसंत जाधव करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मिळवले यश कुणाल मांजरेकर मालवण : मनपा कलावंत संघटना मुंबई अंतर्गत कणकवली येथे संपन्न झालेल्या श्रीमती कमल वसंत जाधव करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक…

वार्ड ९ व १० मध्ये आयोजित ई श्रम कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सौ. स्नेहा आचरेकर, दीपक पाटकर यांच्या वतीने भाजपा कार्यालयात आयोजन मालवण : केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी श्रमिक लेबर कार्ड योजना सुरू केली आहे. यात कल्याणकारी योजनांचा लाभ, रोजगाराच्या अनेक संधी तसेच दोन लाखांचा मोफत विमा असणार…

इनोव्हा कारची खासगी बसला धडक; तिघे गंभीर जखमी

कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथे दुर्घटना कणकवली: कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथे इनोव्हा कार आणि खाजगी बसचा सकाळी १० च्या दरम्यान अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर पाच जणांना मोठी दुखापत झाली आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात…

error: Content is protected !!