Category सिंधुदुर्ग

नवऱ्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; नवऱ्याला बेड्या !

गोळवण मधील सौ. जयश्री खरात हिच्या आत्महत्येप्रकरणी नवरा बाळकृष्ण खरातवर गुन्हा दाखल कुणाल मांजरेकर मालवण : गोळवण मधील विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी तिचा नवरा बाळकृष्ण खरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूलबाळ होत नसल्याने नवऱ्याकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळ…

तलाठी कंठाळे यांचे वाळू माफियांशी साटेलोटे ? कालावल ग्रामस्थांच्या आरोपामुळे खळबळ !

ग्रामस्थांनी पकडून दिलेला वाळूचा डंपर बनावट पास देऊन सोडल्याचा आरोप ; “तो” डंपर पुन्हा ताब्यात घेऊन दोषींवर कारवाईची मागणी आचरा पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी ; वाळू माफियांना पोलिसांनीच परस्पर विरोधी तक्रार देण्यास भाग पाडल्याचा आरोप अंथरुणावर खिळून असलेल्या ७२ वर्षीय वृध्द…

रस्त्यावरील खड्डे आणि अवास्तव आश्वासनामुळे वैभव नाईक यांचा पराभव अटळ !

भाजपचे विभागीय अध्यक्ष चेतन मुसळेंची टीका ; हॅट्ट्रिकच्या गोष्टी करायला हा क्रिकेटचा खेळ नाही येत्या निवडणूकीत शिवसेनेकडून उमेदवार म्हणून कोणा खासदार पुत्रीचं नाव आल्यास आश्चर्य नको कुणाल मांजरेकर मतदार संघातील रस्त्यावरील खड्डे आणि अवास्तव आश्वासनामुळे आमदार वैभव नाईक यांचा आगामी…

भाजपची विकासकामांना विरोध करण्याचीच मानसिकता ; निवडणूकीत जनता जागा दाखवून देईल !

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांचा इशारा ; भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांच्यावरही टीका कुणाल मांजरेकर मालवण : येथील भाजप पदाधिकार्‍यांची आतापर्यंत विकासकामांना विरोध करण्याचीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे येत्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला येथील जनता त्यांची…

… तर शिवसैनिक निलेश राणेंच्या पराभवाची हॅट्ट्रिक करतील ; हरी खोबरेकर यांचा इशारा

लोकसभा लढवणार की विधानसभा ते निश्चित करण्याचेही आव्हान कुणाल मांजरेकर मालवण : जेवल्यानंतर शिल्लक राहिलेल्या उष्ट्या पत्रावळी खाण्यात काही जणांना आनंद मिळतो, ती गत भाजपची झाली आहे. कुडाळमध्ये काही उष्ट्या पत्रावळी आपल्या गळाला लागल्याचा आनंद व्यक्त करताना भाजप नेते निलेश…

मालवण पं. स. च्या “पंचायत समिती आपल्या दारी” उपक्रमाचा नांदोस मध्ये शुभारंभ

अभिनव उपक्रमांसाठी मालवण पं. स. नेहमीच अग्रेसर : वित्त आणि बांधकाम सभापतींकडून कौतुक कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीच्या ‘पंचायत समिती आपल्या दारी’ या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी नांदोस ग्रामपंचायत येथून करण्यात आला. अभिनव उपक्रम राबविण्यात आणि ते यशस्वी करून…

गळफास लावलेल्या स्थितीत विवाहितेचा मृतदेह आढळला

मालवण तालुक्यातील गोळवण येथील घटना ; पोलीस तपास सुरू मालवण : मालवण तालुक्यातील गोळवण येथील जयश्री बाळकृष्ण खरात (वय २७) या विवाहितेचा मृतदेह मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद…

धक्कादायक ! एटीएम कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत २३ लाख लुटले

वैभववाडी : बँक ऑफ इंडियाच्या वैभववाडी शाखेमधील एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांवर अज्ञात तीन जणांनी हल्ला करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत त्यांच्याकडील २३ लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तरेळे – वैभववाडी मार्गावर…

चालकाचा ताबा सुटून इनोव्हा कार पलटी

कासारटाका येथील दुर्घटना : गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या टोयोटा इनोव्हा गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही कार कासारटाका पलटी झाल्याची दुर्घटना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कासारटाका नजीक गणपती मंदिर जवळ घडली. या अपघातात गाडीतील काही जणांना…

७८ कोटींचो आकडो पेपरातच गाजलो … रस्त्यावरून जाताना खड्डोच पुढ्यात गावलो !

तारकर्ली, देवबागच्या रस्त्यावर पुन्हा बॅनर ; “एक फाडा १० लावणार, पण खड्ड्यांचं वैभव दाखवतच राहणार” कुणाल मांजरेकर मालवण : खड्डेमय बनलेल्या कांदळगाव रस्त्याचं चित्र बॅनरच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी समोर आणलं गेलं होतं. त्यानंतर आता आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी “बॅनर” चे…

error: Content is protected !!