Category सिंधुदुर्ग

कुंभारमाठ येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण : सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून शासकीय तंत्रनिकेतन नजीक सिद्धिविनायक पटांगणावर आयोजित माघी गणेश जयंतीचे औचित्य साधत याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी…

भजनी बुवांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

कासार्डे शिवसेना शाखेत आयोजित माघी गणेश जयंती उत्सवाला भेट कणकवली : कासार्डे तिठा शिवसेना शाखा येथे माघी गणेश जयंती उत्सवाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. माघी गणेश जयंती निमित्त याठिकाणी प्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर…

वाळूचे दर कमी करण्याचा निर्णय राज्यासाठी ; वैभव नाईकांनी फुकाचे श्रेय घेऊ नये

स्वतःचा सत्कार स्वत: करून घ्यायची आमदारांना जुनी सवय : अमित इब्रामपूरकर मालवण : गगनाला भिडलेल्या वाळूच्या दरामुळे सर्वसामान्यांना वाढीव दराने वाळू खरेदी करण्याची वेळ आली होती. त्यामुळे शासन स्तरावरून वाळूचे दर कमी करण्यात आले आहे. संपुर्ण राज्यासाठी शासनाने घेतलेला हा…

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे बिगुल लवकरच ; निवडणूक आयोग लागला कामाला !

सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितींची मुदत लवकरच संपत आहे. त्यामुळे या निवडणुका केव्हा जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद,…

चक्रव्यूहात अडकलेल्या आ. नितेश राणेंवर भाजपाचा विश्वास कायम !

मुंबई महापालिका मुख्य निवडणूक संचालन समितीत आ. राणे यांचा समावेश कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या आरोपांमुळे आ. नितेश राणे सध्या चक्रव्यूहात सापडले आहेत. हे प्रकरण आ. नितेश राणे यांना राजकीय वाटचालीला मारक ठरण्याचा कयास…

मालवणात आधारकार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; उद्या पुन्हा आयोजन

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या वतीने उपक्रम ; दुरुस्ती सोबतच नवीन नोंदणीची संधी कुणाल मांजरेकर मालवण : शहरात आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्तीची प्रक्रिया जटील बनली असताना मालवणात माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या वतीने शुक्रवारी दुपारनंतर आधार नोंदणी आणि दुरुस्ती शिबिर…

आ. नितेश राणेंसह राकेश परब यांस न्यायालयीन कोठडी

जामिनाचा मार्ग मोकळा कणकवली : संतोष परब हल्ला प्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना कणकवली न्यायालयाने १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला…

मध्यरेल्वेचा उद्यापासून जम्बो मेगा ब्लॉक ; कोकण रेल्वे मार्गावरील २२ गाड्या रद्द

मुंबई : मध्यरेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामामुळे दिनांक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोंकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 22 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाच गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून…

सिंधुदुर्गातील चारही नगरपंचायतीची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर

१४ फेब्रुवारी रोजी होणार निवडणूक प्रक्रिया ; ८ फेब्रुवारी पासून निवडणूक कार्यक्रम सुरू सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या चारही नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक सोमवार दि. १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवार ८ फेब्रुवारी…

शिवसेनेमार्फत देवली व मालोंड बेलाचीवाडी येथे विकास कामांचा धडाका

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विविध कामांची भूमिपूजने ठेकेदारांनी दर्जेदार कामे करावीत ; आ. वैभव नाईक यांची सूचना मालवण : मालवण तालुक्यातील देवली गावात मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज पार…

error: Content is protected !!