Category सिंधुदुर्ग

वायरी भूतनाथ रेवंडकरवाडीतील आधारकार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

७५ जणांची उपस्थिती ; वायरी भूतनाथ जि. प. विभागाचे आयोजन मालवण : भारतीय जनता पक्ष वायरी भूतनाथ जि. प. विभागाच्या वतीने वायरी भूतनाथ रेवंडकरवाडी येथील पांडया मायनाक यांच्या सुयश होम स्टे येथे आयोजित करण्यात आलेल्या नवीन आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती…

कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून ५ लाखांची मदत

कुणाल मांजरेकर शिवसेना दशावतारी कलाकारांच्या नेहमीच पाठीशी कुडाळ : नटश्रेष्ठ दशावतारी लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या कोकणातील लोकप्रतिनिधीनी कलिंगण यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत केली आहे. यामध्ये पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत,…

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख लवकरच सिंधुदुर्गात

अरविंद मोंडकर यांची माहिती ; वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी बाबत मानले आभार मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी केलेल्या पाठपुराव्या बद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे आभार युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी आभार मानले आहेत. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले, माजी…

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मोरे यांची बदली रद्द होणार ?

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांची ना.अमित देशमुख यांच्याकडे मागणी ना. देशमुख यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद ; मेडिकल कॉलेजच्या पुढील कार्यवाहीबाबतही झाली चर्चा मालवण : सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांची बदली जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

मागासवर्गीय घटकांच्या वस्त्यांमधील विकास कामांसाठी १ कोटीचा निधी

कुडाळ, मालवण मधील २१ कामांना मिळणार चालना आ. वैभव नाईक यांचा मुख्यमंत्र्यांसह धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा मालवण : राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन…

चुनवरे मधील युवकाची गळफास घेत आत्महत्या!

मालवण : तालुक्यातील चुनवरे गावठणवाडी येथील श्रीकृष्ण दिनेश परब (वय – २९) या युवकाने बुधवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मालवण येथे स्कुबा ड्रायव्हर म्हणून काम करणारा श्रीकृष्ण हा बुधवारी सायंकाळी चार वाजता मालवण येथून आला होता.…

मालवण पं. स. च्या सभापती, उपसभापतींचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

मालवण : पंचायत समितीला मिळणारा सेस फंड गेली दोन वर्षे न मिळाल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती सतीश उर्फ राजू परुळेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू…

किर्लोस येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी २.७० कोटी मंजूर

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश मालवण : मालवण तालुक्यातील किर्लोस येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात संकल्पित पाणीसाठा करण्यासाठी बंधारा दुरुस्ती करुन लोखंडी गेट ऐवजी एफ. आर. पी गेट बसविण्यासाठी २ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या…

राणेंच्या आरोपांनंतर शिवसेनेकडून “लाव रे तो व्हिडीओ”

“ईडी” च्या भीतीनेच राणे पिता- पुत्रांचे भाजपा नेत्यांसमोर लोटांगण शिवसेनेचे खासदार ईडी च्या संचालकांना भेटणार : विनायक राऊत शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत व्हिडिओंची मालिका संजय राऊत यांना बाळासाहेबांकडूनच शिवसेना नेतेपद बहाल : राऊत मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते…

आंगणेवाडी यात्रा तोंडावर, एसटी सेवेचा अद्यापही बोजवारा

निलेश राणेंनी वेधले लक्ष ; राज्य सरकार लक्ष देणार की कोकणला वाऱ्यावर सोडणार ? कुणाल मांजरेकर मालवण : दक्षिण कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीची जत्रा येत्या २४ फेब्रुवारीला होत आहे. मात्र अद्याप एसटी संप मिटलेला नाही.…

error: Content is protected !!