Category सिंधुदुर्ग

राणेकुटूंबाच्या यशात श्री भराडी मातेचा मौलिक वाटा ; निलेश राणेंची प्रांजळ कबुली

श्री भराडी देवीचे घेतले दर्शन ; आंगणेवाडीसाठी आमच्याकडून जे काही हवंय त्यासाठी हक्काने हाक मारण्याची विनंती कुणाल मांजरेकर आंगणेवाडी : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून शनिवारी देवीचे दर्शन…

मच्छिमार्केट नजीकचा बंद हायमास्ट टॉवर अखेर प्रकाशमान

सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांचा पुढाकार ; नागरिकांनी मानले आभार मालवण : मालवण मच्छिमार्केट येथील हायमास्ट टॉवर गेले अनेक दिवस बंद अवस्थेत होता. पालिका प्रशासनाकडून हायमास्ट दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने काळोखाचा सामना करत व्यापारी वर्गाला व नागरिकांना त्रास सहन…

सिंधुदुर्गात २०० कोटी खर्चून एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन होणार

ना. नारायण राणेंची घोषणा ; एमएसएमई परिषदेचे उद्घाटन कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने आयोजित केलेल्या एमएसएमई परिषदेच्या उद्घाटनपर…

उत्तरप्रदेशमध्ये प्रचाराला जाण्यासाठी पालकमंत्र्यांनी आंगणेवाडीकडे फिरवली पाठ

जनतेला वार्‍यावर सोडणारे विकास काय करणार ? अमित इब्रामपूरकर यांचा सवाल मालवण : मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पालकमंत्र्यांना आंगणेवाडी यात्रेबद्दल आस्था नाही ही मनसेची टीका खरी ठरली आहे. जत्रेदिवशी जिल्ह्यातील जनतेला वार्‍यावर सोडून पालकमंत्री उत्तरप्रदेश मध्ये निवडणुक प्रचारासाठी फिरत…

डंपरच्या धडकेत “ओमनी”चा चक्काचूर ; आठ जण सुदैवानेच बचावले

कासारटाका गोड्याची वाडी येथील दुर्घटना ; अपघाताची पोलिसांत नोंद नाही कुणाल मांजरेकर मालवण : भरधाव वेगाने चिरे घेऊन जाणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या मारुती ओमनी कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ओमनी कारचा चक्काचूर झाला आहे. यावेळी गाडीत चालकासह आठजण होते.…

अवजड वाहतुकीसाठी करुळ घाट ३ आठवडे बंद

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) : राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी वरील करुळ घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग 166 जी वरील मौजे तळेरे ता. कणकवली पासून करुळ घाट, ता. वैभववाडी – गगनबावडा हद्दीपर्यंत रस्त्यावरील वाहतूक 3 आठवड्यांसाठी सर्व प्रकारच्या जड…

मनसे आमदार राजु पाटील आंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनाला

मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मालवणात जल्लोषी स्वागत कुणाल मांजरेकर मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, आ. पाटील आंगणेवाडी येथे येत असताना देऊळवाडा- आडारी रोड येथे फटाक्यांच्या आतषबाजीत मनसेच्या पदाधिकारी…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रकृती स्वास्थासाठी वैभव नाईकांचे देवी भराडी चरणी साकडे !

कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त गुरुवारी आंगणेवाडीला भेट दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी देवीच्या चरणी साकडे घातले. आमदार वैभव नाईक दरवर्षी सातत्याने आंगणेवाडीत भराडीदेवीच्या…

… म्हणून निलेश राणेंना कुडाळ- मालवण मधून आमदार म्हणून द्या

आंगणेवाडीच्या व्यासपीठावरून आमदार नितेश राणेंची साद कुणाल मांजरेकर आंगणेवाडी : केंद्रीयमंत्री राणे साहेबांच्या माध्यमातून आंगणेवाडीत आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. मात्र अद्यापही या ठिकाणी विकास कामे प्रलंबित असून या कामांच्या पूर्ततेसाठी राणे साहेबांकडे कोणत्या तोंडाने जाऊ ? असा प्रश्न…

देवी भराडी आमच्याशी सूडबुद्धीने वागणाऱ्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य दे !

नारायण राणेंचं आंगणेवाडीत साकडं ; दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सामोरे जाण्याची ताकद राणे कुटुंबियांना देण्याचीही प्रार्थना कुणाल मांजरेकर मालवण : दीड दिवस चालणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुपारी सहकुटुंब या जत्रेला…

error: Content is protected !!