Category सिंधुदुर्ग

मोफत वाटलेल्या २ लाख रोपांपैकी केवळ १६२२ रोपांचा हिशोब कृषी विभागाकडून सादर

किर्लोस कृषी विज्ञान केंद्राकडील रोपांचा मुद्दा पं. स. सभेत पुन्हा तापला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास कृषी विभागाच्या कार्यालया समोर उपोषण करू : सुनील घाडीगांवकर यांचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्राकडून मोफत वाटलेल्या २ लाख रोपांपैकी…

शिवसेना आमदार वैभव नाईक उद्या तातडीने मालवणात !

शिवसेनेतील नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर दौरा जाहीर ; अंतर्गत बंडाळी थांबवण्यात यश मिळणार का ? कुणाल मांजरेकर मालवण : माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर शिवसेनेत अंतर्गत बंडाळी निर्माण झाली आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर यांनी…

मालवण नगरपालिकेत २५ वर्षात झाला नाही एवढा दोन वर्षात भ्रष्टाचार !

शिवसेना उपतालुकाप्रमुखाकडून “घरचा आहेर” ; महेश जावकर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत जाहीर नाराजी शिवसेनेत आलेल्या राणे समर्थकांकडून स्वतःची घरे भरण्यासाठी पालिकेच्या निधीचा वापर : लवकरच भांडाफोड करणार कुणाल मांजरेकर मालवण : भाजपा नेते नारायण राणे यांचे समर्थक असलेल्या माजी उपनगराध्यक्ष महेश…

होममिनिस्टर स्पर्धेत सौ. ममता गुरव ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी

उपविजेत्या स्वरा राठवड यांना सोन्याच्या नथीचा मान ; रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराचे आयोजन आचरा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होममिनिस्टर स्पर्धेत सौ. ममता गुरव या ३२ स्पर्धकांमधून बाजी मारत…

पोईप ग्रामपंचायतीची प्राथमिक चौकशी पूर्ण ; अहवाल प्रलंबित !

मालवण पं. स. सभेत प्रशासनाची माहिती ; सुनील घाडीगांवकर यांनी केले होते भ्रष्टाचाराचे आरोप कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीच्या मागील सभेत पोईप ग्रामपंचायतीवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपां प्रकरणी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने या ग्रामपंचायतीची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे.…

राणे समर्थक, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर शिवबंधनात !

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत केला शिवसेनेत प्रवेश “या” कारणासाठी शिवसेनेत प्रवेश : महेश जावकरांनी व्यक्त केली भावना : पालिका निवडणूकी बाबतही केले भाष्य कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मालवण…

कट्टा येथे उद्या रक्तदान शिबिर

मालवण : कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे स्व. डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन विस्तार विभाग व आभाळमाया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी १० मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत कट्टा ग्रामपंचायत येथे…

एक दिवस ह्याची पण चरबी उतरल्या शिवाय राहणार नाही !

भाजपा नेते निलेश राणेंचा गर्भित इशारा कुणाल मांजरेकर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून केंद्र सरकारच्या विरोधात राग आळवला जात आहे. युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही महाविकास आघाडीची भाजपला…

अंगणवाडी सेविका व मदतनीसच पुढील पिढी घडवतात

महिला दिन कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचे प्रतिपादन सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) : अंगणवाडी सेविका व मदतनिस या मुलांना घडवण्याचे म्हणजेच समाजाची पुढील पिढी घडवण्याचे काम करत असतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त येथील नियोजन…

वृद्ध दशावतारी, भजनी कलाकारांच्या “हक्कांसाठी” आ. वैभव नाईकांचा अधिवेशनात पुढाकार !

कोरोना काळात जाहीर केलेल्या अनुदानापासून दशावतारी मंडळे, कलाकार वंचित मार्च महिना आला तरी अनुदान नाही ; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ? वैभव नाईकांचा सवाल कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृद्ध दशावतारी कलाकार, भजनी कलाकारांसाठी शिवसेनेचे कुडाळ- मालवणचे आमदार…

error: Content is protected !!