Category सिंधुदुर्ग

निसर्गाने भरपावसात डोक्यावरील छत्र केले जमीनदोस्त ;  भाजपा पदाधिकारी आणि रोटरी क्लब मदतीला

त्या कुटुंबानी अनुभवला “माणुसकीचा ओलावा” ; निलेश राणे यांच्याकडून देखील मदत उपलब्ध भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाई सावंत। सुप्रिया वालावलकर, रोटरीचे उदय जांभवडेकर आले मदतीला सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गात सध्या पावसाचा कहर सुरु आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी आले असून…

सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचे घेतले दर्शन

देवस्थान कमिटी अध्यक्ष हरेश गावकर यांच्याहस्ते सत्कार मालवण : मालवण शहरातील श्री देव रामेश्वर मंदिर येथे ११ ते १३ जुलै रोजी महारुद्र स्वाहाकार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक झिरो बॅलन्सने महिलांची खाती उघडणार

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” च्या लाभार्थ्यांसाठी सुविधा ; जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबुत करणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून…

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणीसाठी मालवण न. प. कडून कक्षाची स्थापना

अंगणवाडी केंद्र, न. प. कार्यालयात सोमवार पासून मिळणार मोफत अर्ज ; नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती : मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या निर्देशानुसार मालवण नगरपरिषद…

एसटी कर्मचाऱ्यांनी मानले आ. वैभव नाईकांचे आभार

कणकवली : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता. त्याबद्दल आज एसटी कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी एसटी कामगार सेना तालुकाप्रमुख वैभव मालणकर, विभागीय सचिव आबा धुरी, एल.…

निलेश राणेंचा प्रशासनाला पुन्हा इशारा ; आज ४८ तास संपल्यानंतर… 

रत्नागिरीतील घटनेमुळे निलेश राणे आक्रमक ; उद्या निघणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या भव्य मोर्चात सहभागी होणार मालवण | कुणाल मांजरेकर रत्नागिरी नजिक मिरजोळे एमआयडीसी येथे गुरुवारी संध्याकाळी गो वंशाचे मुंडके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विरोधात हिंदू समाज आक्रमक झाला…

उद्योजक महेंद्र पालव यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पोईपमध्ये उपक्रम ; तीन प्रशालांमधील विद्यार्थ्यांना लाभ पोईप ( प्रसाद परब)  : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच चांगले शैक्षणिक साहित्य मिळाल्यास शिक्षणाची आवड निर्माण होते. साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन साईसिद्धी कन्स्ट्रशनचे मालक उद्योजक महेंद्र पालव…

लायन्स क्लब मालवणच्या वतीने डॉक्टर, कृषी अधिकाऱ्यांचा सन्मान

मालवण (कुणाल मांजरेकर) : लायन्स क्लब मालवण यांच्यावतीने १ जुलै या डॉक्टर्स डे, कृषी दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय सेवा देणाऱ्या मालवण मधील डॉक्टर्स, कृषी अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यात रेडकर हॉस्पीटलचे डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. यज्ञा तारी, डॉ सुपिया गवस,…

महारुद्र स्वाहाकारसाठी निलेश राणेंकडून एक लाखाची देणगी ; देवस्थान कमिटीच्या वतीने सत्कार 

मालवण : गावात सुख शांती समृद्धी लाभावी तसेच जनकल्याणासाठी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यावतीने ११, १२, १३ जुलै रोजी ‘महारुद्र स्वाहाकार’ आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी श्री…

जेथून राणेसाहेबांचा पराभव झाला, तेथूनच निलेश राणे निवडून येणार !

भाजपा नेते निलेश राणे यांचा निर्धार ; संवाद बैठकांचा आचरा येथून शुभारंभ मालवण | कुणाल मांजरेकर मागील दहा वर्षात बरेच काही शिकता आले. विधान परिषदेसाठी विचारणा झाली. पण कुणा दुसऱ्याचा अधिकार आपल्याला नको म्हणून मी नकार दिला. मी निवडून येणार…

error: Content is protected !!