Category सिंधुदुर्ग

मालवणच्या बोर्डींग मैदानावर उद्यापासून “निलेश राणे चषक” टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार ….

“डे- नाईट” स्वरूपात चालणार स्पर्धा ; बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे आयोजन उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; २६ रोजी निलेश राणेंच्या उपस्थितीत समारोप कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे…

कामगारांच्या न्यायहक्कांसाठी “शिवप्रहार” संघटनेची स्थापना !

भाजपा नेते निलेश राणेंची घोषणा ; १० एप्रिल रोजी नारायण राणेंच्या वाढदिनी होणार स्थापना कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे कामगार संघटनेत एन्ट्री करणार आहेत. येत्या १० एप्रिल रोजी कामगारांच्या सेवेसाठी “शिवप्रहार” संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणा…

तीन वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला “आभाळमाया” कडून मदतीचा हात

कुणाल मांजरेकर मालवण : कणकवली तालुक्यातील आशिये – गुरववाडी येथील कु. दियान शेखर गुरव या तीन वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला “आभाळमाया” ग्रुपने मदतीचा हात दिला आहे. कु. दियान गुरव हा छोटा मुलगा कॅन्सर सारख्या आजाराने त्रस्त आहे. त्याच्यावर मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये…

भात खरेदी बोनस ऐवजी शेतकऱ्यांच्या धान लागवड क्षेत्राच्या प्रमाणात आर्थिक मदत

आ. वैभव नाईक यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उत्तर ; मंत्रिमंडळात चर्चा सुरू बोनसची रक्कम दलालां ऐवजी खऱ्या शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील मुंबई : बोनस स्वरूपात दिली जाणारी रक्कम ही शेतकऱ्याला मिळण्या ऐवजी भात खरेदी प्रक्रियेतील दलालांनाचा मिळत…

लाचखोर वायंगणी तलाठी विठ्ठल कंठाळे “अँटीकरप्शन” च्या जाळ्यात !

२५ हजारांची लाच मागितल्याने अटक ; वाळू व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार कारवाई कुणाल मांजरेकर मालवण : वाळू उपशावर कारवाई न करण्यासाठी तोंडवळी गावातील वाळू व्यावसायिकाकडे २५ हजारांची मागणी करणाऱ्या वायंगणी तलाठी विठ्ठल वैजीनाथ कंठाळे (वय -३४) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक…

“जय भवानी… जय शिवाजी” च्या जयघोषात मनसेकडून किल्ले सिंधुदुर्गवर शिवजन्मोत्सव

पिंगुळी ते मालवण पर्यंत मोटरसायकल रॅली ; ढोलताशांच्या गजरात महाराजांना अभिवादन कुणाल मांजरेकर मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी तिथीनुसार आलेली शिवजयंती सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पिंगुळी ते कुडाळ- ओरोस मार्गे…

भात खरेदी बोनसची रक्कम जाहीर करा ; आ. वैभव नाईक यांची अधिवेशनात मागणी

वित्त व नियोजनमंत्री ना. अजित पवार यांचे वेधले लक्ष मुंबई : सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली आहे. भाताला क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर देण्यात आला. मात्र शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. त्याबाबत कुडाळ मालवणचे…

निलेश राणेंच्या वाढदिवसा निमित्त सुपारी वृक्ष आणि औषधी वनस्पती रोपांचे वाटप

माजी सभापती अजिंक्य पाताडे यांचा उपक्रम मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त मालवण पं. स. चे माजी सभापती अजिंक्य पाताडे यांच्यावतीने गोळवण मध्ये ग्रामस्थांना सुपारी वृक्ष आणि औषधी वनस्पतीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी…

डेरवण येथील राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कु. आर्या दिघे उपविजेती

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट अकॅडमीच्या वतीने डेरवण युथ गेम्स २०२२ टेबलटेनिस स्पर्धा संपन्न कुणाल मांजरेकर मालवण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डेरवण युथ गेम्स २०२२ या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत ११ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये मालवण येथील…

खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना खाऊ वाटप

उपजिल्हाप्रमुख बबन शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा उपक्रम मालवण : शिवसेना खासदार विनायक राऊत साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने येथील फातीमा काॅन्व्हेट मध्ये अनाथ मुलांसोबत केक कापण्यात आला. यावेळी येथील लहान मुलांना अन्नधान्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी उपशहर…

error: Content is protected !!