Category सिंधुदुर्ग

मेढा येथे आज चौकचार मांड उत्सव

मालवण : शहरातील मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव गुरुवार दि. २४ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त चौकचार घुमटी येथे सकाळपासून पूजा अर्चा, नवस बोलणे व फेडणे यासह रात्री ९ वाजता मनोज (लारा) मयेकर यांच्या ओंकारा ग्रुपचे…

राणेंच्या पुढाकारातून नवी दिल्लीत ७ ते ९ एप्रिलला भरणार “कोकण महोत्सव”

जिल्ह्यातील ४० उद्योजकांना स्टॉलसाठी मिळणार संधी ; येण्या जाण्याचा खर्च “एमएसएमई” मार्फत कुणाल मांजरेकर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथे ७ ते ९ एप्रिल रोजी “कोकण महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. या…

वचनपूर्ती : आ. नितेश राणेनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिली रुग्णवाहिका

“त्या” युवकांना दिला होता “शब्द” ; पंचक्रोशीतील रुग्णांची गैरसोय टळणार वैभववाडी ‌‌: आमदार नितेश राणे यांनी दिलेला शब्द पाळत उंबर्डे मेहबूब नगर व दशक्रोशीतील ग्रामस्थांची रुग्णवाहिकेची मागणी पूर्ण केली आहे. स्वखर्चातून आ. नितेश राणे यांनी रुग्णवाहिका दिली आहे. या रुग्णवाहिकेचा…

वैभव नाईकांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे शिमगोत्सव स्पर्धा ; आदित्य ठाकरेंची उपस्थिती

रोंबाट व राधानृत्य या दोन प्रकारात होणार स्पर्धा ; महाविकास आघाडीचे आयोजन कुडाळ : महाविकास आघाडी कुडाळच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिमगोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ क्रीडा संकुल मैदान (तहसील…

मालवणात “निलेश राणे चषक” क्रिकेट स्पर्धेला दिमाखात प्रारंभ ; उद्योजक दीपक परब यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गातील उपजत क्रिकेटपटूना पाठबळ देण्यासाठी पाठपुरावा करा डॉ. दीपक परब यांचे आवाहन ; बाबा परब मित्रमंडळाच्या कार्याचे मान्यवरांकडून कौतुक कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भरगच्च कार्यक्रम

नेत्रतपासणी, हृदयरोग, रक्त तपासणी, अपंगांना दुचाकी वाटप, महिलांसाठी खेळ पैठणीचा यांसह विविध उपक्रम मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांच्या २६ मार्चला होणाऱ्या वाढदिवसा निमित्ताने मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये मोफत नेत्रतपासणी, हृदयरोग, रक्त…

सा. बां. अधिकाऱ्याला धक्काबुक्की भोवली ; तारकर्ली सरपंचांवर गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ आणि धमकावल्याचा आरोप कुणाल मांजरेकर मालवण : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन कनिष्ठ अभियंत्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तारकर्ली सरपंच सौ. स्नेहा जितेंद्र केरकर यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

डंपर – दुचाकी धडकेत दोन युवक गंभीर

मालवण : डंपर आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कर्नाटकातील दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळच्या सुमारास मालवण-कसाल मार्गावर आनंदव्हाळ परिसरात घडला. ओंकार येडूरे व विनायक येडूरे (रा. चिकोडी), अशी जखमींची नावे आहेत. त्यांना…

सिंधुदुर्ग किल्ला होडी व्यावसायिकांच्या समस्या बंदर विकास मंत्र्यांच्या “दरबारी”

आ. वैभव नाईकांचा पुढाकार ; अधिवेशनानंतर संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवणार : ना. अस्लम शेख कुणाल मांजरेकर मालवण : येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिक संघटनेच्या…

शासकीय कार्यालयात महिला लोकप्रतिनिधीचा “राडा” ; मालवणातील घटनेने खळबळ !

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ; अधिकारी दहशतीखाली कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील एका शासकीय कार्यालयात महिला लोकप्रतिनिधीने राडा केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी कार्यालय प्रमुखास धक्काबुक्की झाली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात…

error: Content is protected !!