आठ दिवसांत “ती” पर्ससीन नौका जप्त न केल्यास मत्स्यव्यवसाय कार्यालयातच उपोषण छेडणार
पारंपरिक मच्छिमारांचा इशारा ; मालवण मधील सहा. मत्स्यव्यवसाय कार्यालयावर धडक मालवण : अवैधरित्या मासेमारी करणारी आचरा येथील पर्ससीन नौका जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही मत्स्यव्यवसाय विभागाने अद्यापपर्यंत ही नौका जप्त केलेली नाही. याचा जाब विचारण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांनी बुधवारी येथील सहायक…