Category सिंधुदुर्ग

युवक काँग्रेसच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाकडून कार्यवाही ; “तो” धोकादायक खड्डा बुजवला

देऊळवाडा रस्त्यावर पडलेला धोकादायक खड्डा बुजवण्यासाठी युवक काँग्रेसने सकाळीच केले होते श्राद्ध आंदोलन मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील देऊळवाडा येथे आडारी देऊळवाडा – आडवण तिठा या रस्त्यावर भुयारी गटार योजनेच्या चेंबर मुळे रस्ता खचून भला मोठा खड्डा पडला आहे. या…

आ. वैभव नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून कन्याशाळा, रेवतळे शाळेत वह्या वाटप

कन्याशाळेतील शौचालयाची गरज आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून सोडवणार : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण आणि आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवण धुरीवाडा येथील कन्याशाळा आणि रेवतळे जिल्हा परिषद प्राथमिक…

सत्तेत असताना काही करता आलं नाही, घरचा रस्ता दिसल्यावर वैभव नाईकांची फडफड सुरु

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची टीका ; दहा वर्षात आश्वासना पलीकडे काहीच न केल्याचा टोला मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी विधिमंडळा बरोबरच विधिमंडळाच्या बाहेर आक्रमक होणाऱ्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर…

मालवणात अतिवृष्टीने पडझड ; माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केली पाहणी

मदत कार्यात सहभाग ; भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण व पदाधिकाऱ्यांचा सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण शहर परिसरात पावसाचा जोर कायम असून शहरात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी…

सिंधुदुर्गात उद्यापासून चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

मालवण : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३ जुलै २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून १४ जुलै २०२४ रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच १५ जुलै २०२४ ते १७ जुलै रोजी २०२४ या…

Malvan | बोर्डिंग ग्राउंडच्या दुरावस्थेविरोधात आ. वैभव नाईक आक्रमक !

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यावेळी टोपी वाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर हेलिपॅड उभारण्यात आले होते. पंतप्रधानांचा दौरा आटोपल्यानंतर हे हेलिपॅड काढून मैदान पुन्हा सुस्थितीत करण्याचे आश्वासन देण्यात आले…

आ. वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटप

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यात भ. ता. चव्हाण हायस्कूल चौके, दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग,…

पर्यटकाचे प्राण वाचवणाऱ्या मालवणच्या “त्या” चार शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करा 

आमदार वैभव नाईक यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्ष वेधले ; केंद्र शासनाकडे शिफारस करण्याची मागणी मालवण : मालवणच्या समुद्र किनारपट्टीवर ११ मे २०२४ रोजी पर्यटनासाठी आलेला एक व्यक्ती समुद्रात दहा-बारा फूट खोल पाण्यात बुडत असल्याचे किनारपट्टीवरून निदर्शनास आले. यावेळी या…

फोंडाघाट उद्यापासून अवजड वाहनांसाठी खुला

सिंधुदुर्ग दि १२ (जिमाका) देवगड निपाणी रस्ता राज्य मार्ग क्र १७८ वरील ४० वर्षापूर्वीची मोरी खचल्याने ९ जुलै ते १२ जुलै दरम्यान घाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मोरी दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने राज्य मार्ग क्र १७८…

गोळवण कुमामे येथील नैसर्गिक आपदग्रस्ताला शिवसेना ठाकरे गटाकडून मदतीचा हात

आ. वैभव नाईक यांच्या बरोबरच युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, उद्योजक पराग नार्वेकर यांचे दातृत्व पोईप | प्रसाद परब मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे येथील राजेंद्र जयवंत घाडीगांवकर यांनी घरासमोर गणपती कारखान्यासाठी बांधलेली पत्राशेड मुसळधार पावसामुळे कोसळल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.…

error: Content is protected !!