Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात २५ ते २८ मे दरम्यान शिवसंपर्क अभियान : २६ रोजी कुडाळात मेळावा

खा. अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती ; आ. वैभव नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर भव्य मेळावा घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ते २८…

कारच्या धडकेत मोटरसायकल वरील दोघे युवक जखमी ; एकाला गंभीर दुखापत

मालवण खैदा येथील दुर्घटना ; जखमी युवकांना पडवेला हलवले मालवण : भरधाव वेगाने महानकडून मालवणच्या दिशेने येणाऱ्या व्हॅगनार कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत दोघे युवक जखमी झाले आहेत. यातील एका युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ७.३०…

क्यार वादळातील वंचित रापण मच्छिमारांसाठी निलेश राणेंचा पुढाकार

मत्स्य आयुक्तांशी केली चर्चा ; मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांचेही लक्ष वेधणार कुणाल मांजरेकर मालवण : क्यार वादळातील वंचित रापण मच्छीमार बांधवांना आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मत्स्य आयुक्तांशी निलेश…

आ. वैभव नाईक यांनी शब्द पाळला ; देवबाग मधील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन

चार कोटी खर्चून होणार बंधारा ; सीआरझेड, कांदळवन सह विविध परवानग्यांमुळे विलंब : आ. नाईकांकडून दिलगिरी व्यक्त देवबाग खाडीकिनारी बंधाऱ्यासाठी ७ कोटी मंजूर ; दोन ते तीन महिन्यांत आवश्यक परवानग्या मिळतील : पतन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास कुणाल मांजरेकर मालवण…

तळाशील मधील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ ; आ. वैभव नाईक यांचे ग्रामस्थांनी मानले आभार

४ कोटी ५७ लाख रुपये खर्चून ८१० मीटर लांबीचा होणार बंधारा ; ६ महिन्यांच्या आत काम होणार पूर्ण उर्वरीत ६०० मीटरचा बंधारा देखील वर्षभरात मार्गी लावणार : आ. वैभव नाईकांची ग्वाही मालवण : तळाशील येथे समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा नसल्याने अतिवृष्टी…

देवबाग बंधाऱ्यासाठी ४ कोटींचा निधी : आ. वैभव नाईकांचा पाठपुरावा

उद्या दुपारी १ वाजता होणार भूमिपूजन ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : देवबाग गावचे सागरी अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने राज्य शासनाच्या माध्यमातून ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. देवबाग संगमापासून उत्तरेकडे…

दांडी महोत्सवाच्या नावाखाली शिवसेनेकडून “लूट” ; गरीब स्टॉलधारकांनाही सोडलं नाही

सुदेश आचरेकर यांचा आरोप ; शासन, बँका, व्यापारी, सुवर्णकारांकडून मोठ्या प्रमाणात निधी जमवला शिवसेनेवर आरोप करताना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे मात्र आचरेकरांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण दांडी किनारी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवा वरून भाजप…

सिंधु कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन मेळाव्याचा दिमाखात शुभारंभ

कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल- खा. विनायक राऊत शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उत्पन्न वाढवावे- आ. दीपक केसरकर कृषी प्रदर्शनातून जिल्ह्यातील कृषीक्षेत्राला चालना मिळेल : आ. वैभव नाईक कुडाळ : सिंधु कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन मेळाव्याचा खासदार…

नारायण राणेंची वचनपूर्ती ; देवबाग बंधाऱ्याचे रविवारी भूमिपूजन

एप्रिल अखेरीस ना. राणेंनी बंधाऱ्यासाठी केली होती १ कोटी खासदार निधीची घोषणा कुणाल मांजरेकर मालवण : सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग गावचे सागरी अजस्त्र लाटांपासून संरक्षण करण्यासाठी येथे तात्पुरता बंधारा बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागील…

कृषी प्रदर्शनाच्या शोभायात्रेने कुडाळ शहर दुमदुमले ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभयात्रेचा शुभारंभ शोभायात्रेतून घडविण्यात आले भारतीय संस्कृतीचे दर्शन कुडाळ : कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने १७ ते २० मे या कालावधीत कुडाळ एसटी डेपोच्या मैदानावर सिंधु कृषी औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन…

error: Content is protected !!