Category सिंधुदुर्ग

नारायण राणेंकडून देवबाग वासियांची फसवणूक ; ग्रामस्थांच्या जीविताशी खेळ

आ. वैभव नाईक यांचा आरोप ; तर ग्रामस्थच राणे पिता- पुत्रावर ४२० चा गुन्हा दाखल करतील कुणाल मांजरेकर मालवण : नारायण राणे हे केंद्रीय मंत्री व जबाबदार व्यक्ती असून देखील पुत्रपेमापोटी त्यांनी वर्कऑर्डर नसलेल्या देवबाग येथील धुप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन केले.…

निलेश राणेंचे आदित्य ठाकरे, वैभव नाईकांवरील आरोप अज्ञानीपणातून : हरी खोबरेकर

आरोप करण्यापूर्वी सीआरझेड परवानगीची प्रक्रिया जाणून घेणे होते आवश्यक मंजुरी नसलेल्या बंधाऱ्यांचे भूमिपूजन करून देवबाग ग्रामस्थांची केली फसवणूक कुणाल मांजरेकर मालवण : माजी खासदार निलेश राणे यांनी देवबाग बंधाऱ्याच्या परवानगी वरून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि आमदार वैभव नाईकांवर टीका करण्यापूर्वी…

तारकर्ली दुर्घटना : आमदार, खासदार, पालकमंत्र्यांच्या ढिसाळ कारभाराचा कळस !

सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांची टीका ; आ. वैभव नाईकांनी भेट देण्याचे सौजन्यही दाखवले नाही तारकर्लीत प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यावश्यक असताना साध्या प्रथमोपचार सुविधाही नाहीत कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्लीच्या समुद्रात घडलेली दुर्घटना ही आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांच्या ढिसाळ कारभाराचा…

तारकर्ली दुर्घटनेनंतर मालवण ग्रामीण रुग्णालयात तातडीने दोन व्हेंटिलेटर

आरोग्यमंत्री राजेश टोपे, आ. वैभव नाईक यांची तत्परता : तपस्वी मयेकर यांची माहिती मालवण : तारकर्ली समुद्रात होडी उलटून दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर व्हेंटिलेटरचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात तातडीने दोन व्हेंटिलेटर उपलब्ध…

… तर तुम्हाला कोणालाही मालवण सोडा, सिंधुदुर्गात फिरायला देणार नाही !

आदित्य ठाकरे, वैभव नाईकांना निलेश राणेंचा सज्जड इशारा कुणाल मांजरेकर मालवण : देवबाग गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एक कोटी खासदार निधीतून होत असलेल्या संरक्षक बंधाऱ्याला पर्यावरण खात्याची परवानगी न मिळाल्याने हे काम थांबले आहे. या प्रकारावर भाजपचे नेते,…

तारकर्लीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मालवण : तारकर्ली वरचीवाडी महापुरुष मंदिर नजीक एका बंद घराच्या खोलीत यशवंत उर्फ मनोज बुधाजी लोणे (वय-३१) या युवकाने बुधवारी सकाळी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तारकर्ली वरचीवाडी…

तारकर्ली बोट दुर्घटना प्रकरणातील संशयितांची जामिनावर मुक्तता

मालवण : तारकर्लीत स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी अटक केलेल्या गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा. तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय…

औद्योगिक सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाबाबत अगोदर माहिती घ्या, नंतरच बोला !

उद्योग- व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांचे वैभव नाईकना प्रत्युत्तर सर्वच गोष्टींकडे राजकिय चष्मा लावून पाहणे बंद करण्याचाही दिला सल्ला कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एमएसएमई मार्फत कणकवलीत आयोजित केलेल्या औद्योगिक मेळाव्याकडे भाजपा कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याच्या…

तारकर्लीतील बोट दुर्घटना प्रकरणी ७ जणांना अटक

बोटमालक, बोटचालकासह इतरांचा समावेश : दुपारी न्यायालयात हजर करणार मालवण : तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्रात मंगळवारी दुपारी स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल…

डॉ. स्वप्नील पिसे यांच्या अपघाती निधनाने जुन्नरवर शोककळा ; खा. अमोल कोल्हेनी वाहिली श्रद्धांजली

कुणाल मांजरेकर तारकर्ली पर्यटन केंद्रानजीकच्या समुद्रात घडलेल्या बोट दुर्घटनेत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मारुती पिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने जुन्नरवर शोककळा पसरली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत डॉ. पिसे…

error: Content is protected !!