Category सिंधुदुर्ग

केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक सोमवारी १३ जूनला मालवणात

पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेणार : बाबा मोंडकर यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपादजी नाईक सोमवारी १३ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ५ वाजता हॉटेल चिवला बीच येथे…

ठरलं ! नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या आरक्षणासाठी “या” तारखेला निघणार सोडत

राज्यातील २०८ नगरपरिषदा आणि ८ नगरपंचायतींसाठी सोडत मुंबई : राज्यभरातील २१६ नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ जून २०२२ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने १५ ते २१ जून २०२२ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील,…

मालवण कसाल महामार्गावर महिंद्रा थार व दुचाकी धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

सावरवाड येथील दुर्घटना : एक जण गंभीर मालवण : मालवण कसाल महामार्गावरील सावरवाड लक्ष्मीनारायण मंदिर येथील वळणावर महिंद्रा थार व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार विक्रम महलाद कुमावत (वय २६, रा. राजस्थान) या लादी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलवरील विनोद…

राजकीय गणितासाठी आ. वैभव नाईक आणि कंपनीने देवबाग वासियांच्या जीवाशी खेळू नये

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा सल्ला ; राणेंना श्रेय मिळू नये म्हणून नाईक आणि कंपनीची धडपड कुणाल मांजरेकर मालवण : पावसाळ्यात देवबाग वासियांचे प्राण आणि संसार वाचावे म्हणून कुठलीही फायद्याची गणिते न घालता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथील बंधाऱ्यासाठी…

मालवणात वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसमोर उभा राहिला तक्रारींचा “डोंगर”

शहर शाखा अभियंता भुजबळ यांच्या मनमानी कारभाराबाबत लोकप्रतिनिधींचा “संताप” अधिकारी फोन उचलत नसल्याने प्रत्येक वॉर्डात नगरसेवकांची घरेच बनलीत वीज वितरणची “कार्यालये” कुणाल मांजरेकर मालवण : तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी बुधवारी मालवणात आलेल्या वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील…

जिल्हा रुग्णालयात एनएचएम अंतर्गत कार्यरत ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता !

शासकीय मेडिकल कॉलेजच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयाची परवड ; भाजपचा आरोप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ ५ विद्यार्थ्यांचाच प्रवेश ; रुग्णसेवेचाही बोजवारा कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडणार : दादा साईल यांचा इशारा कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू…

शिवसेनेच्या टोलविरोधी भूमिकेबाबत संभ्रम ; निलेश राणेंनी केलं “ट्विट”

टोल वरील कामगार भरतीसाठी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची “जाहिरातबाजी” कुणाल मांजरेकर मुंबई- गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्णावस्थेत असतानाही रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोलनाके सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपा, शिवसेनेसह राजकीय पक्षांकडून या टोलनाक्यांना जोरदार विरोध होत असून स्थानिक वाहनांना…

मालवणात अतिउत्साही पर्यटकांचा व्याप कायम ; पद्मगडावर गाड्या घेऊन “स्टंट”

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पद्मगडावर आलो : पर्यटकांच्या उत्तराने पोलीसही चक्रावले ; पर्यटकांवर दंडात्मक कारवाई कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली समुद्रात घडलेल्या दुर्घटनेनंतर कोकण किनारपट्टी वरील पर्यटनाला ब्रेक बसला आहे. या दुर्घटनेत दोष कोणाचा ? हा मुद्दा विवादित असला तरी या…

चौके साळेल लगतच्या जंगलात आढळला सडलेल्या स्थितीतील मृतदेह

मृतदेह कुणकवळे येथील बेपत्ता वृध्दाचा असल्याचे निष्पन्न मालवण : चौके पासून साळेलच्या लगत असलेल्या चौके हद्दीतील ओझर या जंगलमय भागातील पायवाटेवर मंगळवारी सकाळी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मालवण पोलीसांचे पथक याठिकाणी दाखल झाल्यानंतर सदरचा मृतदेह गेले…

error: Content is protected !!