Category सिंधुदुर्ग

ताई, कोणतीही मदत लागली तर हक्काने सांगा… आम्ही सदैव आपल्या कुटुंबासोबत आहोत…!

माजी खासदार निलेश राणेंकडून मलये कुटुंबियांचे सांत्वन मालवण | कुणाल मांजरेकरमालवण तालुका धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तथा कोळंब गावचे माजी सरपंच सुनिल नारायण मलये यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे…

वायरी लुडबेवाडीतही गटार खोदाईचा प्रश्न ऐरणीवर ; अनेक घरांना पाण्याचा धोका

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी केली तात्पुरती उपाययोजना ; नगरपालिकेच्या कारभारावर नाराजी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली कथित गटार खोदाई सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. शहरातील वायरी लुडबेवाडीत गटार खोदाई न झाल्याने अनेक घरांना पाण्याचा धोका…

… म्हणूनच आ. वैभव नाईकांकडून ठेकेदाराला दमबाजीची नौटंकी ; भाजपची टीका

गटार खोदाई करणे गरजेचे असताना आमदारसाहेब मुख्याधिकाऱ्यांना घेऊन पर्यटन महोत्सवात होते मग्न प्रशासन, ठेकेदाराला जनतेसमोर धमकावून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा कारवाई करून दाखवा भाजपचे प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांचे आव्हान कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेतील अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी…

वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून “त्या” गरजू रुग्णाची ७ लाखांची शस्त्रक्रिया मोफत

हिंदुजा रुग्णालयात शस्त्रक्रिया ; तिरवडे येथील मेस्त्री कुटुंबीयांनी आ. नाईक यांचे मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : गँगरीनच्या आजराने त्रस्त असलेल्या मालवणतालुक्यातील तिरवडे येथील सुभाष सीताराम मेस्त्री यांच्या पायावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेसाठी मेस्त्री कुटुंबियांना…

… तर महाराष्ट्रात तुला काम करायला देणार नाही ; “त्या” ठेकेदाराला वैभव नाईकांचा सज्जड दम

मालवण शहरातील अर्धवट गटार खोदाई प्रश्नी ठेकेदाराला धरले धारेवर कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील अर्धवट स्थितीतील गटार खोदाईमुळे यंदा शहरवासीयांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अर्धवट गटार खोदाईमुळे शहरात पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिक आणि…

आ. नितेश राणे रमले भातशेतीत !

मूळ गाव वरवडेत पारंपरिक पद्धतीने केली भातशेती कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये भातशेती केली. बैलांचे औत धरून पारंपरिक पद्धतीने त्यांनी भातशेती केली. आमदार नितेश राणे यांनी वरवडे गावातील आपल्या शेतीत सकाळपासूनच नांगरणीस सुरुवात…

भाजयुमोच्या इशाऱ्यानंतर मालवण नगरपालिका प्रशासन तातडीने लागलं कामाला !

आज भाजयुमोने आवाज उठवला म्हणून कचरा उचलला, उद्याचं काय ? नगरपालिका प्रशासनाच्या “सांगकाम्या” भूमिकेबाबत उपस्थित होतोय सवाल कुणाल मांजरेकर मालवण : नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील रेवतळे सागरी महामार्ग डम्पिंग ग्राउंड बनल्याची नाराजी मालवण शहर भारतीय जनता युवा मोर्चाने व्यक्त करताच नगरपालिका…

बा देवा म्हाराजाSSS… नितेश राणेंका जिल्ह्याचा पालकमंत्री पद मिळांदे… !

कांदळगाव ग्रामस्थांचे रामेश्वर चरणी साकडे ; आ. राणेंनी घेतले कुलदेवता रामेश्वराचे दर्शन कुणाल मांजरेकर मालवण : राज्यात सत्ताबदल होऊन भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांनी बुधवारी सायंकाळी कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर…

आचरा येथील “त्या” कंत्राटी वायरमनच्या कुटुंबियांना १ लाखाचे अर्थसहाय्य

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश ; आ. नाईकांनी मानले उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचे आभार कुणाल मांजरेकर मालवण : विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले आचरा येथील महावितरण कंपनीचे कंत्राटी वायरमन आनंद कृष्णा मिराशी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी…

रेवतळे सागरी महामार्ग बनलाय “डम्पिंग ग्राउंड” ; खड्ड्यांमुळे रस्त्याचीही दुरवस्था

नगरपालिकेचे दुर्लक्ष, तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडणार : भाजपा युवा मोर्चाचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील रेवतळे सागरी महामार्ग येथे बिल्डिंग मटेरियलसह प्लास्टिक व इतर विविध प्रकारचा कचरा टाकला जात आहे. हा टाकलेला कचरा भटकी जनावरे, कुत्रे…

error: Content is protected !!