Category सिंधुदुर्ग

“क्वांटीटी नको, क्वालिटी जपा”; सर्वाना न्याय देऊन क्लब वाढवा !

लायन्स क्लब ऑफ मालवणच्या पदग्रहण सोहळ्यात विरेंद्र चिखले यांचे प्रतिपादन मालवण | कुणाल मांजरेकर लायन्स क्लब ऑफ मालवणला ४३ वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा जपत नवनियुक्त लायन्स पदाधिकाऱ्यांनी क्वांटीटी पेक्षा क्वालिटी जपत आगामी काळात वाटचाल करावी. दुर्योधनाकडे सैन्य भरपूर होते.…

मालवणात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीचा दिमाखात शुभारंभ ; पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिक एकत्र : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने सोमवारी सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवसेनेचे हात बळकट…

राजन तेलींच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप

मालवण तालुका भाजपाचा उपक्रम मालवण : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका भाजपच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी…

मसुरेत ७ वर्षीय मुलाचा प्रामाणिकपणा ; रस्त्यात मिळालेले बाराशे रुपये केले परत

मसुरे : आज सर्वत्र माणुसकी लुप्त होत आहे. पैशासाठी माणसे आज आपले विचार आणि प्रामाणिकता बाजारात विकत असताना मसुरे बाजारपेठ येथील मिहीर शैलेश मसुरकर या ७ वर्षीय बालकाने प्रामाणिकपणाचे मूर्तीमंत उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. मसुरे केंद्र शाळा येथे दुसरीमध्ये शिक्षण…

विद्यार्थ्यानी ध्येय निश्चित करून वाटचाल करा, आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचे शिक्षण थांबणार नाही याची जबाबदारी आमची !

हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांची वैभववाडी येथे ग्वाही वैभववाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न ; सहाशे विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप वैभववाडी : हिंद मराठा महासंघ समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय निश्चित करून…

घुमडे येथे १३ ते १६ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा

श्रावण मासचे औचित्य साधून दत्ता सामंत यांच्या वतीने आयोजन मालवण : तालुक्यातील घुमडे येथील श्रीदेवी घुमडाई मंदिरात श्रावण मास निमित्ताने उद्योजक देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांच्या वतीने जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीमध्ये आयोजित करण्यात…

असरोंडी गावातील ३ प्राथमिक शाळांमध्ये भाजपच्या वतीने वह्या वाटप

उपसरपंच मकरंद राणे यांचा पुढाकार मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावात भाजपच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यासाठी उपसरपंच मकरंद राणे यांनी पाठपुरावा केला. गावातील ३ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. प्राथमिक शाळा नं. १ याठिकाणी उपसरपंच…

महावितरणच्या “त्या” दोन मृत कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांची मदत

निलेश राणेंचा यशस्वी पाठपुरावा ; महावितरणच्या ठेकेदार एजन्सीकडून मदत उपलब्ध कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचेही सहकार्य मालवण : विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे कंत्राटी कर्मचारी आनंद मिराशी (आचरा) आणि राकेश मोंडकर (तांबळडेग) यांच्या कुटुंबियांना…

…अन्यथा मालवण मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार ; निलेश राणेंचा इशारा

मालवण : मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे हे प्रशासकीय दृष्ट्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. मात्र ते मालवण मुख्यालयी न राहता ओरोस येथे राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तरी सध्याचा आपत्ती काळ व एकूणच त्यांच्यावर असलेली जबाबदारी लक्षात…

लायन्स क्लब, मालवणच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा बहुमान वैशाली शंकरदास यांना …!

सचिवपदी अनुष्का चव्हाण तर खजिनदारपदी अंजली आचरेकर यांची निवड २४ जुलै रोजी दैवज्ञ भवनमध्ये नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा मालवण | कुणाल मांजरेकर लायन्स क्लब ऑफ मालवणची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. मालवण क्लबच्या इतिहासात प्रथमच महिलांमधून अध्यक्ष होण्याचा…

error: Content is protected !!