Category सिंधुदुर्ग

भाजपची मागणी मान्य ; मालवणात नगरपालिका प्रशासनाने “ती” पत्र्याची शेड हटवली

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी मानले प्रशासनाचे आभार मालवण : मालवण बाजारपेठ येथे भाजी मार्केट येथे पालिकेच्या वतीने इमारत उभारणी काम सुरू आहे. त्याच ठिकाणी जाण्या येण्याच्या मार्गावर बांधकाम सुरक्षेसाठी तात्पुरत्या स्वरूपात पत्राची संरक्षण भिंत उभी केली होती. रस्त्यावर उभारण्यात…

… अन् खचलेल्या “त्या” पूलावरून अवघ्या दोन दिवसांत वाहतूक सुरू !

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या पाठपुराव्यानंतर पालिका प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ कार्यवाही मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील आडवण येथील ४० वर्षांपूर्वीचा पूल खचुन त्यात एक डंपर अडकला. हा डंपर स्थानिक नागरिकांनी एकत्र येत बाहेर काढला. मात्र या पुलाची तत्काळ दुरुस्ती…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सिंधुदुर्गात दाखल ; ना. केसरकरांनी केलं स्वागत

सिंधुदुर्गनगरी (जि. मा.का.)राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सकाळी सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन झाले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह जिल्ह्यातील…

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर असरोंडी ते कणकवली रस्ता झाला खड्डेमुक्त !

माजी सभापती सुनील घाडीगावकर, असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांची तत्परता मालवण | कुणाल मांजरेकर गणेश चतुर्थी सण तोंडावर येऊन ठेपला असून जागोजागी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे चाकरमानी आणि गणेश भक्तांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन भाजप नेते, माजी सभापती…

बाजारपेठेच्या मार्गातील ते अडथळे हटवा ; भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी

मालवणात नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर … अन् मुख्याधिकारी आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील वाद टळला मालवण | कुणाल मांजरेकर गणेश चतुर्थी सण अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असताना मालवण बाजारपेठेतील भाजी मार्केट नजीकच्या रस्त्यावर उभारण्यात आलेली पत्र्याची संरक्षक भिंत वाहतूकीला अडथळा ठरत आहे.…

भाताच्या ‘बोनस’साठी महाविकास आघाडीच्या ‘बोगस’ आमदारांकडून “अशी ही बनवाबनवी”

भात खरेदी वरून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम वैभव नाईक यांनी थांबवावे भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांचा टोला सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर भाताला बोनसची रक्कम मिळण्यासाठी शिवसेनेच्या वैभव नाईक, राजन साळवी आणि अंबादास दानवे यांनी काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा वाडीजोड कार्यक्रम राबवावा …

आ. नितेश राणेंची सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव व वाडी वस्तीवरील ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्ह्यात वाडीजोड कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे एका…

… तर “त्या” ठेकेदाराचे बील सा. बां. विभागाने अदा करू नये ; हरी खोबरेकर यांची मागणी

अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी शिवसेना आंदोलन करणार मालवण | कुणाल मांजरेकर तालुक्यातील मालवण – वायरी- तारकर्ली- देवबाग या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. २८ मधील खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. यासाठी ठेकेदाराला कंत्राट दिले असून त्याची लेखी माहिती…

आ. वैभव नाईकांसह पालिकेतील माजी नगरसेवकांचे व्यायामपटूंनी मानले आभार

महेश कांदळगावकर, यतीन खोत यांच्या पाठपुराव्याने अद्यावत साहित्य उपलब्ध मालवण | कुणाल मांजरेकर शहरात अत्याधुनिक व्यायामशाळा व्हावी, तसेच याठिकाणी अद्यावत मशिनरी, साहित्य मिळावे यासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्याकडे केल्यानंतर त्यांच्या पाठपुराव्यातून आमदार वैभव नाईक यांनी…

… तर पितृ पंधरावड्यात महावितरणचे मंत्री आणि अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालणार !

राष्ट्रीय काँग्रेसचा मालवणात इशारा ; अन्याया विरोधात ग्राहक मंचाकडे जाण्याचाही विचार सुरू मालवणात काँग्रेसकडून लाईट बिले जाळत वाढीव वीज बिलांचा निषेध मालवण | कुणाल मांजरेकर वाढीव वीज बिलांमुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवात देखील जावळ आला आहे. वाढीव वीज…

error: Content is protected !!