Category सिंधुदुर्ग

राज्य सरकार कडून भुविकास बँकेच्या कर्जदारांसह कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

थकबाकीदार शेतकऱ्यांची ९६४.१५ कोटी कर्जमाफी ; कर्मचाऱ्यांच्या पगाराचे थकीत २७५ कोटी देखील मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्मचारी संघटनेने मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील भुविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. भूविकास…

मालवण आगारातून लातूर बसफेरी सुरू

आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांची माहिती मालवण : प्रवासी वर्गाच्या मागणीनुसार मालवण एसटी आगारातून मालवण लातूर ही नवी बसफेरी गुरुवारी २० ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे. मालवण आगारातून दुपारी २.१५ वाजता ही बस सुटणार आहे. मालवण कसाल फोंडा राधानगरी…

उमेश मांजरेकर यांची शिवसेना उपशहरप्रमुख पदी नियुक्ती !

वाढदिवसा दिवशी अनोखी भेट ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मालवण | कुणाल मांजरेकर येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते उमेश पुरुषोत्तम मांजरेकर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण उपशहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश मांजरेकर यांचा गुरुवारी वाढदिवस…

… तर महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठतील ; हरी खोबरेकरांचा इशारा

कुडाळ मधील शिवसेनेचे विराट रूप पाहून भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली वाघाच्या डरकाळीनंतर जिल्ह्यात दोन दिवस अनेकांची “कोल्हेकुई” सुरु झाल्याचा टोला मालवण | कुणाल मांजरेकर आ. वैभव नाईक यांच्यावरील सुदाबुद्धीच्या नोटीसी विरोधात कुडाळ मध्ये एसीबी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चातील शिवसैनिकांचे…

भास्कर जाधव … लायकी, योग्यता आणि मर्यादा पडताळून राणेसाहेबांवर बोला !

सुदेश आचरेकरांचा हल्लाबोल ; राणेसाहेब कोकणचे नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व शिल्लक सेनेत कोकणात नेता शिल्लक न राहिल्याने भविष्यातील मंत्री पदासाठी जाधवांकडून राणे कुटुंबावर गरळ मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना…

मालवण शहर महिला काँग्रेसच्या वतीने आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार

मालवण : कोल्हापूर उत्तर येथील विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा मालवण शहर महिला काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोल्हापूर येथे श्रीमती जाधव यांच्या प्रचारात मालवण मधील काँग्रेसचे काही पदाधिकारी अरविंद मोंडकर यांच्या सोबत प्रचारात…

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : राजकीय पक्षांसमोर कै. सुनील मलये परिवर्तन पॅनलचे आव्हान

परिवर्तन पॅनलमुळे निवडणुकीत रंगत ; व्यक्ती मतदार संघातून ९ उमेदवार रिंगणात मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत कै. सुनील मलये परिवर्तन पॅनलने उडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणूक रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्षांच्या पॅनल समोर आव्हान उभे राहिले…

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : भाजप पुरस्कृत पॅनल कडून १५ जागांसाठी २२ अर्ज दाखल

१३ नोव्हेंबरला मतदान ; १५ जागांसाठी तब्बल ५७ उमेदवारी अर्ज दाखल मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनेलने २२ उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. १५ जागांसाठी १३…

विधानसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपातून आरोपी निर्दोष !

२०१४ च्या कुडाळ – मालवण विधानसभा निवडणुकीतील प्रकार ; आरोपीच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर २०१४ च्या कुडाळ – मालवण विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राजेंद्र…

सिंधुदुर्गातील सर्व बाजारपेठांमध्ये आता एकाच दिवशी आठवडा बाजार भरणार … ?

जिल्हा व्यापारी महासंघाकडे प्रस्ताव ; व्यापारी संघटनांची उद्या कुडाळमध्ये महत्वाची बैठक मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये एकाच दिवशी आठवडा बाजार भरवण्याचा प्रस्ताव तालुका आणि ग्रामीण व्यापारी संघांच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघाकडे देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या…

error: Content is protected !!