Category सिंधुदुर्ग

चिवला बीचकडे जाणाऱ्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणास सुरुवात…

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या प्रयत्नांतून काम मार्गी मालवण : मालवण शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या चिवला बीचकडे जाणाऱ्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामास बुधवारपासून सुरवात करण्यात आली. आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याकडे केलेल्या…

मालवणात यंदाचा ख्रिसमस होणार “खास” ; सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाकडून तब्बल तीन स्पर्धा !

गोठे सजावट स्पर्धा, चांदणी बनवणे स्पर्धा याबरोबरच कॅरल सिंगिंग स्पर्धेचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर मालवणात ख्रिस्ती धर्मियांचा प्रमुख सण असलेला ख्रिसमस सण यंदा खास होणार आहे. ख्रिसमस निमित्ताने युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच…

दांडी आवार हायमास्ट टॉवरच्या दुरुस्तीवेळी “त्या” माजी लोकप्रतिनिधीकडून खिल्ली उडवण्याचे काम !

हायमास्ट टॉवरच्या दुरुस्तीचे खरे श्रेय सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांचेच ; मच्छीमारांनी केले स्पष्ट मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडी आवार येथे वर्षभर नादुरुस्त असलेल्या हायमास्ट टॉवरची दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्ती वरून श्रेयवाद रंगला आहे. ठाकरे गटाच्या…

मालवण तालुक्यात १९ ग्रा. पं. वर शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच !

तालुकाप्रमुखांनी केली यादी जाहीर ; भाजपने आपल्या सरपंचांची यादी जाहीर करण्याचे आव्हान अन्य चार ते पाच ग्रा. पं. मध्ये संख्याबळाच्या आधारावर उपसरपंच पदही ठाकरे गटाकडे मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात झालेल्या ५५ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब…

मठबुद्रुक ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा ; राजू परुळेकर किंगमेकर

हा विजय भाजपच्या विचारांचा ; आगामी काळात शतप्रतिशत भाजपा हेच लक्ष : परुळेकर मालवण : तालुक्यातील मठबुद्रुक ग्रामपंचायतीवर माजी उपसभापती राजू परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकवला. सरपंच पदी मोहन वेंगुर्लेकर, सदस्य विनायक बाईत, लीना बाईत, उदय सावंत, विद्या मेस्त्री…

माळगांव ग्रा. पं. वर भाजपचा सरपंच ; पण वर्चस्व शिवसेना ठाकरे गटाचे !

सदस्य पदाच्या सात पैकी सहा जागा शिवसेनेकडे ; यापूर्वी ग्रा. पं. वर होते भाजपचे वर्चस्व भाजपच्या विद्यमान सरपंचांना पराभवाचा धक्का मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील माळगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी या ग्रा. पं.…

सुकळवाड ग्रा. पं. मध्ये ब्राम्हणदेव ग्रामविकास पॅनलचा डंका !

सरपंच युवराज गरुड यांनी शिवसेनेच्या सरिता पाताडेंचा केला पराभव ; सात सदस्यही विजयी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ब्राम्हणदेव ग्रामविकास पॅनलचा डंका पाहायला मिळाला. सरपंच पदाच्या निवडणुकीत युवराज गरुड विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या सरिता पाताडे यांचा…

… अन् चालत्या खासगी बसने अचानक घेतला पेट ; ओसरगाव येथील घटना

दुर्घटनेत बस जळून खाक ; सुदैवाने प्रवासी बचावले कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर खासगी लक्झरी बसने अचानक पेट घेतल्याची दुर्घटना बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत बस जळून खाक झाली. मात्र सुदैवाने आतील प्रवासी बचावले. मुंबई गोवा महामार्गावर…

किनारपट्टीवर भाजपचा सुपडा साफ ; हरी खोबरेकर यांची टीका

जि. प., पं. स. वर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामपंचायत निवडणुकीत मालवण तालुक्यात अनेक प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळाले. या निवडणुकीत किनारपट्टी भागात भाजपचा सुपडा साफ झाला…

मालवणात भाजपच्या यशाचे श्रेय निलेश राणेंना ; ४० पेक्षा जास्त ग्रा. पं. वर भाजपा पुरस्कृत सरपंच विराजमान होणार

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा दावा ; काही ग्रा. पं. मध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांबाबतच्या नाराजीचा भाजपाला फटका मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात सातत्याने भाजपची विजयी घोडदौड सुरु आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही निलेश…

error: Content is protected !!