Category सिंधुदुर्ग

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने कोळंब पंचायत समिती उपविभागात मोफत वह्या वाटप

मालवण : उबाठा शिवसेनेचे मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आणि उबाठा शिवसेनेच्या सहकार्यातून कोळंब पंचायत समिती उपविभाग येथील जिल्हा परिषदच्या प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा, जिल्हा परिषद शाळा…

मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या ४ गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वितरण

कै. शैला शंकर गावकर यांच्या स्मरणार्थ चिंदर मधील गावकर कुटुंबियांचे सामाजिक दातृत्व ; दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना मिळणार लाभ मालवण | कुणाल मांजरेकर मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कुल मालवणच्या माजी विद्यार्थिनी कै. शैला शंकर गांवकर यांच्या स्मरणार्थ…

देऊळवाडा स्मशानभूमीचे काम अर्धवट ; भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ

प्रशासनाचे लक्ष वेधुनही कंत्राटदाराचा हलगर्जीपणा ; युवासेना उपशहर अधिकारी उमेश चव्हाण यांची नाराजी मालवण : शहरातील देऊळवाडा येथील स्मशानभूमीचे काम अपूर्ण स्थितीत असून यामुळे येथे येणाऱ्या मृतदेहांवर भरपावसात अंत्यसंस्कार करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने…

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत मालवण तालुक्यात २.०८ कोटींचा निधी

२९ कामे मंजूर ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणेंचा पाठपुरावा : भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन 2024-25 अंतर्गत मालवण तालुक्यातील 29 कामांसाठी 2 कोटी 8 लाख…

भेडले माडाच्या पानांचा व्यवसाय करणाऱ्यांवर होणारी कारवाई आ. वैभव नाईक यांनी रोखली

जिल्हाधिकारी व सावंतवाडीचे उपवनरक्षक यांच्यासमवेत बैठक घेऊन केल्या सूचना स्थानिक व्यवसायिकांनी आ. वैभव नाईक यांचा सत्कार करत मानले आभार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात खाजगी मालकीच्या जमिनीतील भेडले माड या झाडाच्या फांद्या तोडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवर वनविभागाकडून कारवाई होत आहे. त्यांच्यावर…

घाटमाथ्यावर जसा सहकार रुजला तसा कोकणात रुजवूया

आचरा येथील सहकार मेळाव्यात मान्यवरांचे उदगार ; खरेदी विक्री संघाचे आयोजन मालवण : सहकार हा केवळ संस्था काढणे, निवडणुकीला उभं राहणे एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता सहकारात नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत. त्यांना मजबूत करता आले पाहिजे. सहकारी संस्था कागदावर न राहता…

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला दंड ; शिवसेना ठाकरे गट ६ ऑगस्टला करणार आंदोलन

मालवण : शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने बारा लाखाचा दंड केला आहे. शिंदे -फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता व  जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज देण्याची उद्धव ठाकरेंची औकात व लायकीही नाही

खा. नारायण राणे गरजले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी जोरदार पलटवार केला…

मनीष दळवी : सिंधुदुर्गचे ज्युनिअर “सहकार महर्षी”

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मनीष दळवी वाढदिवस विशेष कुणाल मांजरेकर पश्चिम महाराष्ट्रात सहकाराची पाळेमुळे फोफावली आहेत. पण दुर्दैवाने म्हणा अथवा राजकीय अनास्थेमुळे महाराष्ट्राच्या अन्य क्षेत्रात विशेषतः कोकणात सहकार म्हणावा तसा रुजला नाही. त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार रुजवण्यासाठी…

मालवण तहसील कार्यालयात आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रम

सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार उमेदवार नोंदणी शिबीर  ; शासकीय – निमशासकीय पदांच्या भरतीसाठी होणार निवड प्रक्रिया मालवण : महाराष्ट्र  शासन महसूल विभागामार्फत १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने आज शुक्रवार दि.…

error: Content is protected !!