Category सिंधुदुर्ग

देवबाग शाळा नं. ३ च्या दुरुस्तीला मुहूर्त ; मंदार लुडबे यांचा पाठपुरावा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे, दत्ता सामंत, संजना सावंत यांच्या माध्यमातून ५ लाखांचा निधी मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग शाळा नं. ३ च्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे मालवण तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांच्या पाठपुराव्यामुळे या शाळेच्या…

शिवसेना नेते खा. संजय राऊत दोन दिवसांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

राणेंच्या बालेकिल्ल्यात राऊत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष कणकवली : शिवसेनेची मुलूख मैदान तोफ, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे शुक्रवार पासून दोन दिवसांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ते रत्नागिरी जिल्हात दाखल…

“कोकण नाऊ” कडून बातम्यांबरोबरच सामाजिक बांधिलकीचीही जोपासना ; निलेश राणेंकडून कौतुक

वरेनिअम कोकण नाऊ प्रीमियम लीगचा राणेंच्या हस्ते शुभारंभ ; १५ ते १९ फेब्रुवारी पर्यंत चालणार स्पर्धा : राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर कोकण नाऊचे संचालक विकास गावकर पत्रकारितेमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. डिजिटल मीडियामध्ये काम करताना कोकण…

काळसे अपघातातील मयताच्या कुटुंबियांचे निलेश राणे यांनी केलं सांत्वन !

डंपर मालकाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार मालवण : काळसे येथे भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील वृद्ध महिला रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचे निधन झाले. तर अन्य चार महिला जखमी झाल्या. भाजपचे प्रदेश सचिव,…

तारकर्ली रांजनाल्या नजिकच्या जोडरस्त्याचे काम १५ दिवसात पूर्ण करणार !

भाजपा नेते निलेश राणेंच्या दणक्यानंतर ठेकेदाराची ग्वाही ; अन्यथा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची सा. बां. अधिकाऱ्यांना सूचना मालवण | कुणाल मांजरेकर जागतिक पर्यटन नकाशावरील तारकर्ली गावातील रांजनाल्यावरील पूलाच्या कामाची मुदत संपूनही ठेकेदाराकडून जोडरस्त्याचे काम पूर्ण करण्यास टाळाटाळ आहे आहे. या…

मालवण टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर १५ फेब्रुवारी पासून रंगणार “क्रिकेटचा महासंग्राम”

लाखो रुपयांच्या बक्षिसांची होणार उधळण ; ४ कॅमेऱ्यांद्वारे प्रेक्षकांना लाईव्ह स्वरूपात पाहता येणारी पहिली स्पर्धा  “कोकण नाऊ”तर्फे सलग तिसऱ्या वर्षी ”व्हेरेनियम क्लाऊड” आयोजित “कोकण नाऊ प्रीमिअर लीग २०२३”  मालवण : येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर १५ ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान “कोकण…

देवबाग रस्ता कामात विरोधकांकडून केवळ राजकारण ; शिवसेनेकडून प्रत्यक्षात कामाला सुरुवात !

हरी खोबरेकर ; देवबाग मध्ये ५० लाख खर्चून रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचा शुभारंभ मालवण | कुणाल मांजरेकर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या सुमारे ५० लाख रुपये खर्चाच्या देवबाग येथील रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण कामाचा शुभारंभ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…

ग्रामसेवकाने केलेल्या अपहारामुळे ग्रा. पं. च्या तिजोरीत खडखडाट !

तत्कालिक ग्रामसेवकाने केलेल्या अपहाराचा अहवाल द्या ; बांदिवडे बुद्रुक ग्रा. पं. च्या लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांची पंचायत समितीत धडक मालवण : मालवण तालुक्यातील बांदिवडे बुद्रुक ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे तत्कालीन ग्रामसेवक एच. बी. तांबे यांना अपहार प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तरी त्यांनी…

“इन्स्पायर सिंधुदुर्ग” सायकल मॅरेथॉन मध्ये आ. वैभव नाईक यांचा सहभाग

कुडाळमध्ये ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ सायकल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लबच्यावतीने रविवारी कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन उत्साहात संपन्न झाली. मॅरेथॉनला सायकलपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४०० सायकलपट्टू यात सहभागी झाले होते.…

“आभाळमाया” कडून पुन्हा सामाजिक बांधिलकीचं दर्शन !

काळसे अपघातातील मयताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात ; ब्लड कार्डही सुपूर्द मालवण : मालवण तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या आभाळमाया ग्रुपकडून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन झाले आहे. काळसे होबळीचा माळ येथे ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू…

error: Content is protected !!