Category सिंधुदुर्ग

गौरव लुडबे मित्रमंडळाच्या वतीने डोंगुर्ला तलाव मार्गावर स्वच्छता मोहीम ; मोठ्या प्रमाणात कचरा जमा

“हय जो कचरो टाकतलो, त्याचा वाटोळा होतला”, “गाढव बुद्धी व मुर्खांनी येथे कचरा टाकावा”, जनजागृतीसाठी आगळे वेगळे फलक मालवण | कुणाल मांजरेकर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते गौरव लुडबे मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने कुंभारमाठ डोंगुर्ला तलाव मार्गावर रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात…

गोवा कार्निवलच्या धर्तीवर मालवणात निघणार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

संस्कृती, लोककला, देखावे, चित्ररथ यांचा होणार मिलाप मालवण | कुणाल मांजरेकर गुढीपाडव्या निमित्ताने २२ मार्च रोजी हिंदू संस्कृती आणि लोककलांचा मिलाफ असणारी भव्य-दिव्य अशा स्वरुपाची हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण येथे काढण्यात येणार आहे. गोव्यामधील कार्निवलच्या धर्तीवर यंदा विविध देखावे…

… तर १ मार्चपासून असरोंडी – कणकवली मुख्य रस्त्यावर शाळा भरवणार !

शाळा दुरुस्ती रखडल्याने पालक आक्रमक ; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील असरोंडी शाळा नं. १ च्या दोन्ही वर्गखोल्यांचे छप्पर मोडकळीस आले आहे. दीड वर्षांपूर्वी शाळेच्या छप्पराच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवूनही अद्याप पर्यंत दुरुस्तीबाबत निर्णय झालेला…

गद्दारांना गाडून आगामी निवडणुकीत भगवा फडकवा…

मालवण मधील शिवगर्जना मेळाव्यात सुभाष देसाईंची निष्ठावंत शिवसैनिकांना साद उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवल्याशिवाय गप्प राहणार नसल्याचा निर्धार करण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना आयुष्यभर विविध पदे दिली, हेच आता गद्दार बनले…

मालवणात युवती सेनेकडून पदाधिकारी नियुक्त्यांचा झंझावात ; शिल्पा खोतांची व्यापक मोहीम

आ. वैभव नाईक, युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही ; पदाधिकाऱ्यांची साथ उपतालुकाप्रमुखपदी रूपा राजेश कुडाळकर यांची नियुक्ती ; तर मसुरे, हडी, कांदळगाव मध्येही पदाधिकारी नियुक्त्या मालवण | कुणाल मांजरेकर मालवण – कुडाळ तालुक्यात युवती सेना अधिक सक्षम…

माजी खा. निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा मालवणात आणखी एक विजय…

ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखासह ग्रा. पं. सदस्याचा पराभव मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मालवण तालुक्यात आणखी एक विजय मिळवला आहे. बुधवळे कृषि फलोत्पादन सहकारी संघाच्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने एकतर्फी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ३५४ कोटी ३९ लाखाचा निधी

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा ; महाविकास आघाडीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून मंजुरी मालवण : चक्रीवादळामुळे वीज वितरण विभागाचे दरवर्षी मोठे नुकसान होते. वीज खंडित होऊन नागरिकांना अंधारात रहावे लागते त्यामुळे सिधुदुर्गात भूमिगत वीज वाहिन्या करण्यात याव्यात यासाठी…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उद्या मालवणात मेळावा

सुभाष देसाई, विनायक राऊत यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर “शिवगर्जना- आता जिंकेपर्यंत लढायचं!” या टॅगलाईन खाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता समर्थ मंगल कार्यालय कोळंब येथे मालवण तालुक्यातील…

गवा रेडे आता शेतकऱ्यांच्या जीवावर… ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वन विभागाने उपाययोजना हाती न घेतल्यास कायदा हातात घेण्याचा पेंडूर खरारे ग्रामस्थांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली काही वर्षे गवारेड्यांचा हैदोस सुरू आहे. भातशेती, बागायती, हंगामी शेतीचे गवारेड्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. आता तर हे…

मालवण शहर विकासाला भरीव निधी : शिवसेना शहरप्रमुखांकडून युतीच्या नेत्यांचे आभार

शहर विकासाला आणखी अडीच कोटींचा निधी मिळणार ; मुख्यमंत्रीही लवकरच मालवण दौऱ्यावर मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील शिवसेना – भाजपच्या युती सरकारने शहराच्या विकास कामांसाठी साडेसहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह…

error: Content is protected !!