Category सिंधुदुर्ग

मालवण शहरातील ४१ लाखाच्या विकास कामांची भूमिपूजने ; आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

धुरीवाडा, रेवतळे येथील कामांचा समावेश ; नागरिकांनी मानले आभार : तारकर्ली येथील १० लाखाच्या शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा ते स्मशानभूमी रस्त्याचेही उदघाटन मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी मालवण नगरपरिषद हद्दीतील धुरीवाडा आणि रेवतळे येथील…

मालवण बसस्थानक परिसरात सायबर जनजागृती अभियान

पथनाट्याद्वारे सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन ; उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या संकल्पनेतून मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने मालवण एस टी स्टँड परिसरात बुधवारी सायंकाळी…

मालवण तालुका भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

माधुरी मोहन मसुरकर, राणी विनायक पराडकर, वैष्णवी विष्णू मोंडकर, महिमा महेश मयेकर, सिद्धी माणगावकर, दिव्या दिनेश कोचरेकर यांना संधी मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टी मालवण महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्त्या तालुकाध्यक्ष पूजा करलकर व शहरअध्यक्षा चारुशीला आचरेकर यांनी जाहीर…

मालवणात १७ वर्षांखालील निमंत्रितांची “सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग” लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा

मालवण स्पोर्ट्स क्लब आणि विनर्स स्पोर्ट्स ॲकेडमी यांचे आयोजन ; सौरभ ताम्हणकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण स्पोर्ट्स क्लब व विनर्स स्पोर्ट्स ॲकेडमी मालवण यांच्यावतीने २४ ते २६ एप्रिल या कालावधीत येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डींग मैदानावर १७ वर्षांखालील…

टोलधाडी विरोधात राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक ; सा. बां. मंत्र्यांना टोल नाक्यावर अडवण्याचा इशारा

अरविंद मोंडकर : महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल सुरु करण्यास विरोध मालवण | कुणाल मांजरेकर मुंबई – गोवा महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यातुन जाणाऱ्या महामार्गाचे अर्धवट काम असताना रस्त्यावर खड्डे, बॉक्सवेल, रस्त्यावर भेगा पडणे, साईड पट्टी मधील ब्लॉग…

भाजपा नेते निलेश राणेंकडून धुरीवाडा किनारपट्टीची पाहणी …

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या बंधाऱ्याच्या कामाबाबत स्थानिकांशी चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठपुराव्यातून मालवण नगरपरिषद हद्दीतील धुरीवाडा जामसंडेकर घर ते कुरण पर्यंत खाडीकिनारी बंधारा कम रस्ता मंजूर करण्यात आला आहे. यासाठी पाच…

असरोंडीतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत यांना पत्नीशोक

मालवण : असरोंडी येथील सौ. पूजा प्रशांत सावंत यांचे सोमवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. असरोंडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत यांच्या त्या पत्नी होत्या. सौ. पूजा या प्राथमिक शिक्षिका होत्या. पहाटेच्या सुमारास त्यांना…

दीपक येंडे खून प्रकरणातील तिघा संशयिताना १३ पर्यंत पोलीस कोठडी

मालवण : चौके येथील कासार दीपक वामन येंडे यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गणेश कृष्णा गावडे, अनाजी उर्फ बबरी कृष्णा गावडे दोघे रा. चौके मालवण व मारुती भिवा खांडेकर रा. कसाल यांना अटक करण्यात आली.…

महान प्रीमिअर लीगचे सौरभ ताम्हणकर यांच्या हस्ते उदघाटन

ना. नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महान येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महान प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात…

मालवणात वीजेच्या तारांना स्पर्श होऊन झाड पेटले ; पण सुदैवानेच…

माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या तत्परतेचे स्थानिकांनी केले कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिके समोरील वझे कॉर्नरला झाडाच्या फांदीला मुख्य वीज वाहिनीवरील वीजेच्या तारांचा स्पर्श होऊन आग लागल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच…

error: Content is protected !!