Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील ७५६४ शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ ; सहकार मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत निर्णय

सन २०१६ मध्ये पात्र ठरलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना १२कोटी ७४ लाख ८६ हजार मिळणार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांची माहिती सिंधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मधील खावटी कर्जात अडकलेल्या व थकीत झालेल्या ७५६४ शेतकऱ्यांना…

गाबीत महोत्सवानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत भूषण मेतर यांची रांगोळी प्रथम

लतिका शिर्सेकर यांच्या रांगोळीस द्वितीय तर विनोद परब यांच्या रांगोळीस तृतीय क्रमांक मालवण : मालवण येथे आयोजित गाबीत महोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत मालवण मेढा येथील भूषण राजन मेतर यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. त्यांनी काढलेली शेंडी पागणे ही पारंपारिक…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १०० व्या “मन की बात” मध्ये मनिष दळवी यांचाही सहभाग

आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी हे बँकेच्या माध्यमातून अनेक नवनवीन योजना आणून जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून झटत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात दिलेले योगदान व अध्यक्ष…

हडी जठारवाडी येथे १ मे रोजी रक्तदान शिबीर

मार्गेश्वर क्रीडा मंडळ हडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन ; १, २ मे रोजी विविध कार्यक्रम मालवण (कुणाल मांजरेकर) मार्गेश्वर क्रीडा मंडळ हंडी ता. मालवण आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण यांच्या वतीने १ मे २०२३ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी…

सागरसुंदरी स्पर्धेत मुंबईच्या समीधा कुबलची बाजी !

जामसंडेची डॉ. निशा धुरी द्वितीय तर धुरीवाड्याची लतिका शिर्सेकर तृतीय क्रमांकाची मानकरी मालवण : गाबीत महोत्सवानिमित्त मालवण येथील दांडी किनारपट्टीवर घेण्यात आलेल्या सागर सुंदरी स्पर्धेत मुंबीच्या समिधा कुबल हिने बाजी मारत सागर सुंदरीचा ‘किताब पटकाविला. तर जामसंडे येथील डॉ. निशा…

भाई मांजरेकर यांच्यासह तिघांचा पुरुष सन्मान पुरस्काराने गौरव

शरद मांजरेकर, विजय नेमळेकर यांचाही समावेश ; सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान मालवण : मालवण तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या कमलाकर उर्फ भाई मांजरेकर, शरद मांजरेकर, विजय नेमळेकर यांचामहिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग, सिंधुकन्या लोकासंचालित साधनकेंद्र कट्टा मालवण…

“गाबीत” झेंड्याखाली एकत्र या ; माजी आ. परशुराम उपरकर यांचे आवाहन

मालवणमध्ये आयोजित गाबीत महोत्सवाचे शानदार उदघाटन मालवण : गाबीत समाजातील अनेक बांधव आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. विखूरलेल्या गाबीत बांधवांना एकत्र आणण्यासाठी आजचा महोत्सव आयोजित केला असून प्रयत्न केला असून गाबीत बांधवांनी गाबीत या एका झेंड्याखाली एकत्र यावे,…

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर मसुरे येथील रमाई नदी मधील गाळ काढण्यास सुरुवात

स्थानिक ग्रामस्थांमधून मागणीप्रमाणे कामास सुरुवात केल्याने समाधान व्यक्त मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे मसुरे ग्रामस्थांनी रमाई नदीचा गाळ काढण्याबाबत मागणी केली होती. रमाई नदीचा गाळ काढण्याबाबत स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाकडे गेली 30 वर्ष मागणी करीत होते.…

… अन् बॉम्ब सदृश्य वस्तू घेऊन मालवण बंदरात येऊ पाहणारे गस्तीनौकेच्या जाळ्यात !

मालवण : सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणेच्या वतीने येथील समुद्रात सागर सुरक्षा कवच मोहीम घेण्यात आली. या सागर कवच अभियानांतर्गत येथील समुद्रातील सागर सुरक्षा कवच भेदून बाँब सदृश वस्तू घेत मालवण बंदरात घुसू पाहणाऱ्या रेड टीमला अप्सरा स्पीडनौकेवरील ब्ल्यू…

मालवणात गाबीत एकजुटीचा जागर ; भव्य शोभायात्रेने गाबीत महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

मोटरसायकल रॅलीत हजारोंच्या संख्येने गाबीत समाज बांधव सहभागी ; महिलांचाही लक्षणीय सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर कोकण किनारपट्टीवरील पहिल्या वहिल्या गाबीत महोत्सवाला आजपासून मालवणात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने मालवणात काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने गाबीत समाज…

error: Content is protected !!