सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गात ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन
सिंधुदुर्ग : सनातन संस्था, सिंधुदुर्गच्यावतीने सोमवार, ३ जुलै या दिवशी (आषाढ पौर्णिमा कलियुग वर्ष ५१२५) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन, लघुपट, ग्रंथ आणि फलक प्रदर्शन, तसेच स्वसंरक्षणविषयक प्रात्यक्षिके…