Category सिंधुदुर्ग

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट

मालवण : मालवण पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक म्हणून प्रवीण कोल्हे यांनी पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी व तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांची भेट घेत शाल, श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. या दरम्यान विविध विषयांवर…

मुसळधार पावसात निलेश राणे पोहोचले शक्तीकेंद्र प्रमुखांच्या वाडी- वस्त्यांवर…

सरकार आपलंच आहे, तुम्ही संघटना मजबूत करा ; विकासासाठी भाजपा पक्ष संघटना आणि मी कटीबद्ध… निलेश राणे यांचा शब्द ; नांदोस, वायंगवडे, गोळवण, माळगांव, वायंगणी, चिंदर, आचरा, पळसंब, श्रावण, किर्लोस, हिवाळे येथे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्षांशी साधला संवाद मालवण…

रेवतळे, धुरीवाडा येथील ११ केव्ही लाईन होणार भूमिगत ; आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा

सिंधुरत्न योजनेमधून २० लाखांचा निधी मंजूर ; बाबी जोगी यांची माहिती मालवण : वारंवार येणाऱ्या चक्रीवादळांमुळे मालवण शहराला वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी शहरातील…

मालवण शहरातील मेढा, कोतेवाडा येथे वीज संबंधित कामांसाठी ३ लाख रु. मंजूर

सिंधुरत्न योजनेत आ. वैभव नाईक यांची शिफारस ; महेश जावकर यांची माहिती मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशी नुसार सिंधुरत्न योजनेमधून मालवण शहरातील मेढा कोथेवाडा येथील विद्युत पोल शिफ्ट करणे, थ्रीफेज लाईन ओढणे व स्ट्रीट लाईट बसविणे या कामासाठी…

भर पावसात कोळंब गावात पाणी टंचाई ; ग्रामस्थांची ग्रा. पं. ला धडक

चार दिवसात जुनी पाईपलाईन दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करणार : सरपंच, उपसरपंचांची ग्वाही मालवण : गेले काही दिवस सातत्याने पाऊस सुरु असताना भर पावसात मालवण तालुक्यातील कोळंब गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेले तीन महिने नळाला पाणीच…

गुरुपौर्णिमेनिमित्त रोटरी क्लबतर्फे मालवणातील शिक्षकांचा सत्कार

मालवण : गुरुपौर्णिमेनिमित्त रोटरी क्लब मालवणतर्फे गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे अजोड कार्य करणाऱ्या मालवणातील चार शिक्षकांचा तसेच एका क्रीडा शिक्षकाचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे शिक्षक श्री. चंद्रशेखर बर्वे, कुडाळकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका…

मालवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत !

तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी स्पष्ट केली भूमिका मालवण : मालवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत. यापुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली तसेच कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षाशी…

एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाड येथे पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मुदतवाढ

मालवण : तंत्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पोस्ट एस. एस. सी. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७ जुलै २०२३ पर्यत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया नोंदणीसाठी वाढ देण्यात आली आहे. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी shtra.gov.in/diploma23/या…

मालवणात नूतन पोलीस निरीक्षकांचा पहिला दणका ; गोवा बनावटीच्या दारुवर छापा

महिलेवर गुन्हा दाखल ; वायरी भूतनाथ वराडकरवाडी येथे कारवाई मालवण | कुणाल मांजरेकर मालवण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रवीण कोल्हे यांनी पहिला दणका दिला आहे. वायरी भूतनाथ वराडकरवाडी येथे रविवारी सायंकाळी गोवा बनावटीच्या दारुविक्री वर छापा टाकून…

कट्टा येथील “त्या” विकृतांचा शोध घ्या ; नाहीतर आक्रमक पावित्रा घेणार

गाबीत समाज आणि मच्छीमार संघटनांचा इशारा ; कट्टा येथील “त्या” जागेची पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातून कट्टा येथे मच्छी विक्रीसाठी जाणाऱ्या महिलांच्या मासळीत फिनेल, ब्लिचिंग पावडर आणि मुंग्याची पावडर टाकून खराब करण्याचा आणि काही मासे चोरून नेण्याचा संतापजनक…

error: Content is protected !!