Category Breaking

“त्या” कुटुंबियांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून द्या ; आप्पा लुडबे यांची मागणी

पालिकेने ठराव करून तहसीलदारांना पाठवावा ; मुख्याधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष मालवण : कोरोना महामारीच्या काळात शहरातील अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जे कुटुंब निराधार झाले आहे. अशा कुटुंबांचा सर्वे करून त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालिकेने आवश्यक…

दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला तो कारचालक नेहमीच सुSSSSस्साट….

वर्षभरात ओव्हरस्पीडच्या तब्बल ७ केसीस ! सिंधुदुर्गच्या “आरटीओ” ला आतातरी जाग येणार का ? कुणाल मांजरेकर मालवण : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री मालवण – आचरा महामार्गावर घडली आहे.…

कारच्या धडकेत पोलीस उपनिरिक्षकासह दोघांचा मृत्यू

एक जखमी : आचरा मार्गावर भीषण अपघात कुणाल मांजरेकर मालवण : भरधाव वेगाने आलेल्या कारने तिघा पादचाऱ्यांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रविवारी रात्री उशिरा आचरा मालवण मार्गावर आचरा हायस्कूल समोर…

नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड ; आ. नितेश राणेंचा घणाघात

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहणार असल्याचा इशारा कुणाल मांजरेकर गेल्या दोन वर्षांपासून केवळ खोटी आश्वासने देत जनतेस झुलवत ठेवणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले आहे. अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्याना कवडीचीही मदत न…

तोच दरारा… तोच आक्रमकपणा… वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलचं दर्शन

ग्राहकांना त्रास दिलात तर खबरदार… कार्यालयात येऊन फटकवणार ; शिवसेनेचा खरमरीत इशारा कुणाल मांजरेकर शिवसेना म्हणजे आक्रमकपणा… शिवसेना म्हणजे दरारा… याच दराऱ्यावर शिवसेना उभी राहिली… परंतु, अलीकडे सत्तेच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शिवसेनेचा तो दरारा काहीसा विस्मृतीत गेला होता. मात्र थकीत वीज…

ठाकरे सरकारचा दिलासा ; जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट्स व्यवसायाला “हिरवा कंदील”

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय : आ. वैभव नाईक यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : राज्यातील ठाकरे सरकारने वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. पर्यटन वाढीसाठी वॉटरस्पोर्ट्सची आवश्यकता लक्षात घेऊन कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्टस सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय…

चौकेत भरधाव मोटरसायकलची दगडाला धडक ; सावंतवाडीतील युवकाचा जागीच मृत्यू

तर आचरा डोंगरेवाडीतील युवक गंभीर ; जखमीला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवले नितीन गावडे चौके : मालवण हुन भरधाव वेगाने कसालच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. तर दुसरा गंभीर…

राज्य सरकारचा सावळा गोंधळ ; आरोग्य विभागाची उद्या होणारी परीक्षा रद्द

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा ; आरोग्य राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह प्रवीण दरेकर यांची नाराजी कुणाल मांजरेकर राज्य सरकारमधील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. आरोग्य विभागातील मेगाभरतीसाठी शनिवारी आणि रविवारी होणारी लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री…

“त्या” साहसवीरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार ; चर्चा भाजपच्या अनोख्या आंदोलनाची !

आ. वैभव नाईक यांच्या मालवण मधील पत्रकार परिषदेनंतर भाजपची कुडाळमध्ये उपरोधिक प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर कुडाळ- मालवण रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे मोठं दिव्यच ! या ठिकाणी रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून…

“आयुष्यमान भारत” आरोग्य योजनेत पहिल्या टप्प्यात कणकवली- देवगड- वैभववाडीतील ४६,३९१ लाभार्थीची निवड

१३५० आजारांवर मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार ; आ. नितेश राणेंची माहिती ५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत तिन्ही तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये रजिस्ट्रेशन ; मिळणार आरोग्यकार्ड कुणाल मांजरेकर कणकवली : केंद्र सरकारची “आयुष्यमान भारत” ही विविध १३५० आजारांवर मोफत उपचार…

error: Content is protected !!