Category Breaking

राज्य सरकारचं “जय महाराष्ट्र”; आता दुकानांवरील पाट्या मराठीतच !

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ; लहान दुकानांनाही मराठी पाटीची सक्ती मुंबई : राज्यभरात मराठी वाचवा मोहिम सुरु आहे. राज्यातील सर्व दुकानांवर मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. दुकानदारही यातून अनेक पळवाटा शोधायचे.…

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली !

मनीष दळवीनाही तूर्तास दिलासा ; अटकेपासून संरक्षण कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे…

कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर ; अनेक गाड्या उशिराने

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण येथील कापसाळ दरम्यान इंजिनात बिघाड झाल्याने बंद पडलेली दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस मार्गस्थ झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र, अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.  जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात चिपळूणनजीक बिघाड झाला होता.…

हम साथ साथ है… !

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाची सुरुवात कुडाळ मधून ? भाजपा – मनसेची उद्या संयुक्त पत्रकार परिषद : युतीवर होणार अधिकृत शिक्कामोर्तब कुणाल मांजरेकर कुडाळ : शिवसेना भाजपाचा काडीमोड झाल्यानंतर राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा आणि मनसेच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. या…

कोरोना प्रतिबंधासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्बंध लागू ; रात्री ११ ते ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय फिरण्यास बंदी !

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश जारी ; पर्यटन स्थळे बंदच सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का.) कोविड- १९ (ओमिक्रोन) विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ५…

नगरपालिकेच्या उधळलेल्या घोड्याला नागरिकांकडून “लगाम” : आठवडा बाजार पूर्ववत !

नगरसेवक जगदीश गावकरही आक्रमक ; आठवडा बाजार बंद करण्याचे मागितले परिपत्रक लेखी आदेश मागताच पालिकेच्या “हौशी” कर्मचाऱ्यांचे पलायन ; “बंद” चा घाट नक्की कोणासाठी होता ? संभ्रम निर्माण कुणाल मांजरेकर मालवण नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर स्वतःची हुकूमशाही राबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

मालवणात नगरपालिका प्रशासनाची बेबंदशाही ; आठवडा बाजाराला मज्जाव !

परजिल्ह्यातून आलेल्या भाजी- फळांच्या गाड्या अडवल्या : देउळवाडा येथील प्रकार नियम फक्त गरीबांना का ? संतप्त व्यापाऱ्यांचा सवाल ; जिल्हा प्रशासनाच्या आदेशाअभावी संभ्रम कुणाल मांजरेकर मालवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अद्याप पर्यंत नियमावली जाहीर केली नसतानाही नगरपालिका प्रशासनाने मालवण…

अनाथांची माय हरपली !

पुणे – अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यात हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्या अनेक दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या.…

३६ मतं मिळवता येत नाहीत, आणि विधानसभेच्या गप्पा मारतोय…

सतीश सावंत यांच्या पराभवानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणेंची बोचरी टीका कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजपच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे पॅनेल प्रमुख तथा शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे. पराभवानंतर तरी सतीश सावंत यांनी…

राजन तेलींकडून भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

१९ पैकी १९ जागा निवडून न आल्याचे शल्य ; यापुढे भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार कुणाल मांजरेकर जिल्हा बँक निवडणूकीत भाजपचे पॅनल निवडून आले असले तरी भाजपच्या १९ पैकी १९ जागा निवडून आणू न शकल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी…

error: Content is protected !!