Category Breaking

“त्या’ रात्री मालवणात आणखी दोन बंद घरे फोडली ; चोरट्यांच्या हाती मात्र भोपळा

माजी नगरसेवक दीपक पाटकर कुटुंबियांच्या घरांना चोरट्यांनी केलं लक्ष्य कुणाल मांजरेकर मालवण : गुरुवारच्या मध्यरात्री तीन घरे फोडून शहरात थैमान घालणाऱ्या अज्ञात चोरट्यानी त्याच रात्री मालवण शहरात भर बाजारपेठेत आणखी दोन घरे फोडल्याची घटना आज उजेडात आली आहे. मात्र सुदैवाने…

मसुरे खाडीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबईकर युवकाचा बुडून मृत्यू

५ जणांचा ग्रुप पोहण्यासाठी उतरला होता खाडीपात्रात ; सुदैवाने चौघांना किनारा गाठण्यात यश मसुरे : मुंबई – ठाणे येथून पर्यटनासाठी आलेल्या ५ तरुणांचा ग्रुप पोहण्यासाठी खाडीपात्रात उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील एक तरुण बुडल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३०…

मालवण शहरात घरफोडी ; भरवस्तीतील तीन घरे फोडली

मालवण : मालवण शहरामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी घरफोडी झाली आहे. शहरातील मेढा, बाजारपेठ परिसरात बंद असलेली तीन घरे चोरट्यांनी फोडली असून यामध्ये एका घरातील दागिने चोरीला गेल्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. मध्यरात्री दोन…

तारकर्ली बोट दुर्घटना प्रकरणातील संशयितांची जामिनावर मुक्तता

मालवण : तारकर्लीत स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी अटक केलेल्या गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा. तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय…

तारकर्ली दुर्घटनेतील ७ जणांवर उपचार सुरू : उपचारानंतर ११ जण घरी

कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली मधील बोट दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जणांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून, ११ जणांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे.

तारकर्ली दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल ; अनधिकृत बोटींवर आजपासूनच कारवाई

अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाडे : दुर्घटनाग्रस्त बोटीत प्रवाशांकडे लाईफ जॅकेट नव्हते बोटीत तब्बल २८ ते ३० जणांचा समावेश असल्याचीही दिली माहिती कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली बोट दुर्घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. दुर्घटनाग्रस्त बोटीत तब्बल २८ ते…

तारकर्ली समुद्रात पर्यटकांची बोट बुडाली ; दोघांचा मृत्यू

स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना दुर्घटना ; होडीत २० जणांचा होता समावेश मालवण : तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात पर्यटकांना घेऊन येणारी स्कुबा डायव्हिंगची बोट उलटल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी होडीतील २० जण समुद्रात फेकले गेले. यातील…

टेन्शन वाढलं : सिंधुदुर्गात पुन्हा कोरोनाचा शिरकाव !

मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यात आढळले पॉझिटिव्ह रुग्ण मालवण : कोरोनामुक्त सिंधुदुर्गात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मिळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण मिळून आले असून यातील एक मालवण तर दुसरा वेंगुर्ला तालुक्यात आढळला आहे. मालवण…

मालवण शहर शिवसेनेत भूकंप ; माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा राजीनामा

पत्रकार परिषदेत प्रसिध्दीपत्रक देऊन शिवसेनेला दिली सोडचिठ्ठी ; अधिक बोलण्यास नकार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहर शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. मागील पाच वर्षे मालवण शहराचे नेतृत्व करणारे मावळते नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी बुधवारी सकाळी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार…

ना. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त घुमडाई मंदिरात उद्या जलाभिषेक सोहळा

दुपारी महाप्रसाद ; भाविकांनी लाभ घ्यावा : ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांचे आवाहन मालवण : रामनवमी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त घुमडे येथील घुमडाई मंदिरात रविवारी १० एप्रिल रोजी सकाळी जलाभिषेक सोहळा तर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार…

error: Content is protected !!