Category क्राईम

६ कोटी ९ लाखांचा सोने तारण घोटाळा; मॅनेजर अटकेत, आता चौकशीत उलगडणार कोट्यवधींचे रहस्य..!

शेकडो नागरिकांचे सोने अडकले; ‘मुथ्थुट फिनकॉर्प’च्या मॅनेजर स्नेहा जामसंडेकर हिला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मालवण : विश्वासाने तारण ठेवलेले सोने, आकर्षक परताव्याचे आमिष आणि त्यातून तब्बल ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५१५ रुपयांची फसवणूक! मालवण शहरासह जिल्ह्यात खळबळ उडविणाऱ्या…

१२० जणांचे सोने, ६ कोटींची फसवणूक; मालवणात चौघांवर गुन्हा

मुथूट फिनकॉर्पच्या शाखा व्यवस्थापकासह चौघांविरोधात कारवाई ; आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास मालवण : मालवण शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे सोने तारण ठेवून फसव्या स्कीममध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करत तब्बल ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५५५ रुपयांची फसवणूक केल्याच्या…

Malvan | गुटखा वाहतूक व साठवणूक प्रकरणातील तिघांना सशर्त जामीन

प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका; ॲड. स्वरुप पई, ॲड. यतिश खानोलकर यांनी पाहिले न्यायालयीन कामकाज मालवण : वेंगुर्ला-मालवण मार्गावरील केळुस तिठा येथे प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक तसेच मालवण येथे साठवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना ओरोस…

स्वतःच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार; चिरेखाणीत तरुण गंभीर जखमी

चौके साळेल मार्गावरील चिरेखाणीत धक्कादायक घटना ; परिसरात खळबळ मालवण : चौके-साळेल मार्गावरील एका चिरेखाणीत तरुणाने स्वतःच्या गळ्यासह शरीराच्या विविध भागांवर धारदार हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी सुमारे दहाच्या सुमारास घडली. या घटनेत तरुण गंभीर…

सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी जिल्ह्याची खरी संपत्ती ; नशामुक्त सिंधुदुर्गसाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी…

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही : पालकमंत्री नितेश राणे यांचे स्पष्ट निर्देश सिंधुदुर्गनगरी : “सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी ही जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण रोजगार, शिक्षण आणि विकासाच्या संधी निर्माण करीत असताना अमली पदार्थांचे संकट त्यांच्या आयुष्यावर काळी छाया…

कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ५१.८१ लाखाची आर्थिक फसवणूक

मुख्य संशयित शुभम कृष्णात देशमुख याला अटक ; सात दिवसांची पोलीस कोठडी मालवण : कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत मालवण येथील भारती घारकर यांची तब्बल ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी शुभम कृष्णात…

मालवणात एलसीबीची धडक कारवाई; तब्बल १ लाख ८३ हजाराची दारू जप्त

महाराष्ट्र बनावटीची दारू व बिअर हस्तगत ; संशयित महिलेवर गुन्हा दाखल मालवण :स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाने ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत मालवण तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील कुमामे गुरामवाडी येथे राहत्या घराच्या पाठीमागे शेडमध्ये लपवून ठेवलेली तब्बल १…

Kudal | तन्वीच्या आत्महत्येप्रकरणी नवरा सिद्धिविनायक कुडाळकर याला अटक

कुडाळ : शहरातील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (पूर्वाश्रमीच्या सोनाली सुभाष सांगेलकर, वय ३६) हिचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी तिचा नवरा सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (वय ४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याच्यावर गुन्हा…

आठवडा उलटूनही विनायक राऊतना अटक नाही ; आ. निलेश राणेंची नाराजी

मालवण : ठाकरे शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर त्यांच्या सुनेने केलेल्या आरोपनंतर जादू टोणा प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विनायक राऊत व कुटुंबियांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्ज देखील फेटाळण्यात आला…

फिरोज भोंदूबाबा प्रकरणात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजू परब यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस 

ठाणे पोलिसांकडून नोटीस ; वैभव नाईकांकडून धक्कादायक माहिती संजू परब भोंदूबाबाच्या संपर्कात असल्याने त्यांच्यावर सत्ताधारी काय कारवाई करणार? कणकवली : सावंतवाडी कोलगाव येथील फिरोज शेख या भोंदू बाबाला गितेश राऊत प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी शिंदे गटाचे…

माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर सुनेचे अघोरी कृत्याचे आरोप

राऊत पिता पुत्रासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल ; सिंधुदुर्गात खळबळ सिंधुदुर्ग : ठाकरे शिवसेनेचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर विनायक राऊत यांच्या सुनेने मानसिक आणि शारीरिक छळ करणे, मांत्रिक, बुवाबाबांकडे नेऊन जादुटोण्यासारखी…

जात विचारून तरुणाला मारहाण, आरोपींना अटक करा, अन्यथा देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढणार

सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती समाज बांधवांच्यावतीने इशारा ; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्याचा आरोप कणकवली : मुणगे येथे बौद्ध समाजातील एका तरुणाला जात विचारून मारहाण केल्याच्या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा…

error: Content is protected !!