Category क्राईम

वर्देतील दामिनी पालव कुटुंबीयांची माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वनपर भेट

अंत्ययात्रेत सहभागी होत वाहिली श्रद्धांजली; पालव कुटुंबीयांना दिला धीर कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पालव कुटुंबीयांवर…

मुथूट फिनकॉर्पच्या परवाना निलंबनासाठी नियमानुसार कारवाई करणार

मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांना लेखी आश्वासन मालवण नगरपरिषदेने तक्रारीची घेतली गंभीर दखल; चौकशीअंती कायदेशीर कारवाईचे संकेत मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाची मालवण नगरपरिषदेने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संस्थेच्या व्यवसाय…

दामिनी पालव प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देणार

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची ग्वाही; कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन कुडाळ : वर्दे येथील दामिनी पालव हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत दामिनीला न्याय मिळवून…

सलाम सिंधुदुर्ग पोलिसांना ; दामिनीच्या मारेकऱ्याला अवघ्या पाच तासांत पकडले!

वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथून संशयित साईल धुरी पाच तासात ताब्यात : सात दिवसांची पोलीस कोठडी वर्दे-कडावल हत्या प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने छडा लावला; सहा पथके मैदानात, सीसीटीव्ही आणि दुचाकीच्या क्रमांकावरून संशयिताचा माग काढला सिंधुदुर्ग | प्रतिनिधी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या…

कुडाळ हादरले! वर्देत २३ वर्षीय दामिनीची चाकूने वार करून निर्घृण हत्या; आरोपी फरार

कडावल बसस्थानकावरून घरी परतताना काळाचा घाला; हत्येने परिसरात खळबळ, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके मैदानात कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे २३ वर्षीय दामिनी किरण पालव या तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला…

मुथूट फिनकॉर्प सोनेतारण प्रकरण : पीडितांचे शिष्टमंडळ डॉ. भागवत कराड यांच्या भेटीला

रविकिरण तोरसकर यांच्या माध्यमातून केंद्रीय स्तरावर पाठपुरावा; RBIमार्फत सखोल चौकशीसह पीडितांचे सोने परत मिळवून देण्याची मागणी मालवण : मालवण येथील मुथूट फिनकॉर्प शाखेशी संबंधित कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून, १२० हून अधिक मच्छीमार व स्थानिक महिलांचे…

मुथूट फिनकॉर्प मालवण शाखेचा व्यवसाय परवाना निलंबित करा

नगरसेवक रविकिरण तोरसकर यांचे नगरपालिकेला निवेदन : सुमारे १२० नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप मालवण : मालवण नगरपरिषद हद्दीत कार्यरत असलेल्या मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेबाबत करण्यात आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित शाखेचा व्यवसाय परवाना आणि शॉप अ‍ॅक्ट परवाना…

ऑनलाइन गेमिंगला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्गात विशेष सायबर यंत्रणा

अतिरिक्त मनुष्यबळ व विशेष पथकासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : ऑनलाइन मटका, ऑनलाइन गेमिंग आणि त्यातून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष सायबर यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी…

सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

आई माहेरी असताना घडला संतापजनक प्रकार; तक्रार होताच आचरा पोलिसांची कारवाई, संशयिताला अटक मालवण : मालवण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आचरा पोलिस ठाण्यात…

“मायनिंगला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याला चुकीच्या प्रकरणात गोवले तर पक्ष न पाहता पाठीशी उभे राहू!”

शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब प्रकरणावरून वैभव नाईक आक्रमक; वेंगुर्ले पोलिसांना निष्पक्ष तपासाची मागणी वेंगुर्ले : शिरोडा येथील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यावर गांजा व अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली करण्यात आलेल्या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. ही…

शिरोड्यात खळबळ! शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरात अंमली पदार्थ आढळले

उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या घरात कारवाई; पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची माहिती वेंगुर्ले : सिंधुदुर्गातील अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असतानाच वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ…

मालवणात उद्या मुथूट फिनकॉर्प सोने गैरव्यवहार प्रकरणातील पीडितांची महत्त्वपूर्ण बैठक

कायदेशीर लढ्याची पुढील दिशा ठरणार; पीडितांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या कथित सोने गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार महिला तसेच इतर पीडित व संबंधित व्यक्तींची सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संस्कार हॉल, धुरीवाडा, मालवण येथे…

error: Content is protected !!