मालवण तालुक्यातील गड किल्ल्यांच्या डागडुजी, जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारचा पुढाकार

मंत्री आशिष शेलार यांच्या दालनात बैठक, पालकमंत्री नितेश राणेंसह अधिकारी, भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ; नांदोस गढी, भगवंतगड, रामगड परिसराचा होणार विकास मुंबई : मालवण तालुक्यातील नांदोस गढी, भगवंतगड, रामगड आदी गड किल्ल्यांची डागडुजी जतन व संवर्धन पुरातत्व विभागाच्या माध्यमातून होण्याच्या दृष्टीने…










