पश्चिम बंगाल मध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या डॉक्टरांचा देशव्यापी बंद
मालवणमध्येही वैद्यकीय सेवा बंद राहणार ; मालवण मेडिकल असोसिएशनची माहिती मालवण : पश्चिम बंगाल मधील स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार, बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला प्रतिसाद म्हणून मालवण मेडिकल असोसिएशन एकदिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होत…